चीनमध्ये सापडला जगातला सर्वात महाकाय मच्छर, ११.१५ सेंटीमीटर पसरवतो पंख
संशधकांनी केलेल्या आजवरच्या अभ्यासात मच्छरांच्या पंखांची लांबी ही जास्तीत जास्त ८ सेंटीमीटर इतकी असल्याची नोंद आहे.
Apr 25, 2018, 09:30 PM ISTऔरंगाबाद | भारत चीनला साखर निर्यात कऱणार
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Apr 23, 2018, 08:53 AM ISTअरुणाचलमध्ये ड्रॅगनच्या कारवाया सुरुच
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Apr 17, 2018, 09:52 AM ISTआई-वडिलांच्या मृत्यूनंतर चार वर्षांनी बाळाचा जन्म
...या बाळाच्या आजी-आजोबांच्या अडचणी बाळाच्या जन्मानंतरही संपलेल्या नाहीत.
Apr 12, 2018, 10:00 PM IST...म्हणून मुंबई आणि महाराष्ट्रवरचा धोका टळला
चीनचं अवकाश स्थानक टायोगाँग दक्षिण प्रशांत समुद्रात कोसळलं. त्यामुळे मुंबई आणि महाराष्ट्रवरचा धोका टळला आहे. 8 टन वजनाचं हे अवकाश स्थानक मुंबई किंवा महाराष्ट्रात कोसळण्याची भीती व्यक्त होतं होती.
Apr 2, 2018, 09:40 AM IST'ताहिती' देशाजवळ कोसळले तियाँगगाँग 1
चीनची पहिली अवकाश प्रयोगशाळा ‘ तियाँगगाँग ‘ ही रविवारी १ एप्रिल रोजी पृथ्वीवर कोसळणार असल्याचे युरोपीयन स्पेस एजन्सीने दिले होते.
Apr 2, 2018, 07:54 AM ISTमुंबई । चीनची अंतराळ प्रयोग शाळा पाहा कुठे कोसळेल?
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Apr 1, 2018, 07:59 PM ISTकुठे कोसळणार चीनचं तियाँगगाँग?
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Apr 1, 2018, 06:21 PM ISTचीनची अवकाशातील पहिली प्रयोगशाळा पृथ्वीवर कोसळणार
चीनची अवकाशातील पहिली प्रयोगशाळा पृथ्वीवर कोसळणार
Apr 1, 2018, 04:31 PM ISTधक्कादायक, चीनची अवकाशातील पहिली प्रयोगशाळा पृथ्वीवर कोसळणार
चीनची पहिली अवकाश प्रयोगशाळा ‘ टायोगोंग ‘ ही आज रविवार दि. १ एप्रिल रोजी पृथ्वीवर कोसळणार असल्याचे युरोपीयन स्पेस एजन्सीने दिले असल्याचे खगोलअभ्यासक दा. कृ. सोमण यांनी सांगितले. ही प्रयोगशाळा आठ हजार पाचशे किलोग्रॅम वजनाची असून सुमारे साडेदहा मीटर लांबीची आहे.
Apr 1, 2018, 10:55 AM ISTभारताचे चीनला जशास तसे उत्तर, सीमारेषेवर वाढविली सैनिक गस्त
चीनकडून डोकलामभागात तणाव वाढविण्यात येत आहे. भारतानेही जशास तसे उत्तर देण्यासाठी अरुणाचल सेक्टरमधील चीनच्या सीमारेषेवर सैनिक तैनात केले आहेत.
Mar 31, 2018, 05:36 PM ISTअरुणाचलमध्ये चीनने बांधले कॅम्प आणि पोस्ट
डोकलाम मुद्द्यावरून वाद सुरू असताना चीनने आता अरुणाचलमध्ये नव्या कुरापती करायला सुरूवात केली आहे.
Mar 31, 2018, 11:31 AM ISTचीनचं तियांगोंग -1 हे स्पेस स्टेशन भारतावर कोसळण्याची शक्यता
चीनचं तियाँगगाँग 1 हे पहिलं अंतराळ स्थानक कोणत्याही क्षणी पृथ्वीच्या कक्षेत शिरणार असून, ते रविवारी ईस्टरच्या दिवशी पृथ्वीवर धडकणार असल्याचं समजतंय.
Mar 31, 2018, 10:54 AM ISTचीनचा कृत्रिम पाऊस, भारतात दुष्काळाचं सावट
चीनच्या उत्तरेतल्या असणार दुष्काळी प्रदेशात कृत्रिम पाऊस पाडण्यासाठी चीनंनं नवा प्रयोग सुरू केला आहे.
Mar 30, 2018, 07:15 PM ISTडास आहे चीनचा शत्रू, मारण्यासाठी आखला खास प्लान
आरोग्यतज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, चीनने हाती घेतलेले हे अभियान संपूर्ण जगभरासाठी फायदेशीर ठरू शकते. तसेच, जगाला डासांच्या तावडीतून सोडविण्यासाठी गंमचेंजर ठरू शकते. कारण, डास हे मानवी आरोग्याला प्रचंड धोकादायक असतात
Mar 30, 2018, 04:31 PM IST