china

Corona task force meeting, see what will happen in the meeting? PT1M4S

Corona Breaking News: धडकी भरवणारी बातमी! चीनमधल्या कोरोनाच्या नव्या व्हेरियंटचा रुग्ण भारतात सापडला

अमेरिकेतून आलेली 61 वर्षांची महिला कोरोना पॉझिटीव्ह असल्याचं निदान झाल आहे. ही महिला 11 नोव्हेंबरला अमिरेकेतून भारतात आली होती. तिचे नमुने जीनोम सिक्वेन्सिंगसाठी पाठवण्यात आले होते. या महिलेनं फायझरची लस घेतली होती. नव्या व्हेरियंटचं निदान झाल्यानंतर या महिलेला घरीच आयसोलेट करण्यात आलं होते.

Dec 21, 2022, 05:31 PM IST

बापरे! 80 कोटी लोकांना होणार Corona ची लागण; भारताला कितपत धोका?

चीनमध्ये आतापर्यंत कोरोनाची ही सर्वात मोठी लाट असल्याचं म्हटलं जातंय. अशातच येत्या महिन्यांत चीनमध्ये 80 कोटी लोकांना कोरोनाचा संसर्ग (Corona Ifection) होऊ शकतो, असा अंदाज वर्तवण्यात आलाय

Dec 21, 2022, 04:44 PM IST

चीन-अमेरिकेत Corona वाढल्याने भारत अलर्टवर; केंद्राकडून राज्यांना मार्गदर्शक सूचना जारी

कोरोनाचा वाढता धोका लक्षात घेऊन खबरदारीचा उपाय म्हणून केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी NCDC आणि ICMR ला पाठवलं पत्र पाठवलंय.

Dec 20, 2022, 10:22 PM IST

Video : पुन्हा चीनमध्ये जाणार का? दलाई लामा म्हणतात, "देशातील मोदी सरकार..."

Dalai lama : तिबेटमध्ये चिनी सैनिकांच्या वाढत्या हस्तक्षेपानंतर दलाई लामा यांनी भारताचा आश्रय घेतला आहे. तेव्हापासून चीनवर दलाई लामा हे सातत्याने ताशेरे ओढत आहेत. तवांग सेक्टरमधील संघर्षानंतरही त्यांनी महत्त्वाची प्रतिक्रिया दिली आहे.

Dec 19, 2022, 05:35 PM IST