childhood

'या' अभिनेत्रीमुळे वरुण धवनने खाल्लेला खूप मार; मजेदार आहे लहानपणीचा किस्सा

वरुण धवन आणि श्रद्धा कपूर हे लहानपणापासूनचे चांगले मित्र आहेत आणि त्यांच्या मैत्रीच्या काही मजेदार आठवणी आहेत. नुकत्याच एका पॉडकास्ट मुलाखतीत वरुण धवनने आणि श्रद्धा कपूरने आपल्या बालपणीच्या मजेदार आणि 'फिल्मी' किस्स्यांचा खुलासा केला. ज्यामुळे तुम्ही हसाल आणि म्हणाल, 'हे तर लहानपणापासूनचं असे होते..'

Dec 26, 2024, 01:01 PM IST

जिच्याकडे लहान असतांना एकही खेळणं नव्हत, अश्या अभिनेत्रीने 2 चित्रपटामधून कमावले 1300 कोटी

फोटोत दिसणाऱ्या अभिनेत्रीला नॅशनल क्रश म्हणून ओळखले जाते. जिने 2 ब्लॉकबस्टर चित्रपट दिलेत. ज्यांनी बॉक्स ऑफिसवर 1300 कोटींची कमाई केली. परंतु, तिच्याकडे लहानपणी खेळणे घेण्यासाठी देखील पैसे नव्हते. कोण आहे ही अभिनेत्री? वाचा सविस्तर 

Nov 13, 2024, 05:52 PM IST

मुलं अगदी बुजऱ्यासारखी वागतात, 'या' टीप्स फॉलो करुन वाढवा आत्मविश्वास

मुलं अगदी बुजऱ्यासारखी वागतात, 'या' टीप्स फॉलो करुन वाढवा आत्मविश्वास

Jan 13, 2024, 02:01 PM IST

''बाबा दारू प्यायचे पण त्यादिवशी...'' वडीलांसोबतच्या नात्यातला 'तो' हळवा प्रसंग सांगताना 'देवमाणूस'फेम अभिनेत्री भावुक

Madhuri Pawar : 'देवमाणूस' फेम अभिनेत्री आपल्या लहानपणीचा एक प्रसंग शेअर केला आहे. तेव्हा सध्या तिच्या या वक्तव्याची सर्वत्र चर्चा आहे. तिनं आपल्या वडिलांसोबतच्या हळव्या नात्याविषयी भाष्य केले आहे. 

Jul 7, 2023, 05:43 PM IST

Viral Video : उतरत्या वयात घसरगुंडी खेळण्याची हौस, पुढं झालं असं की...

Viral Video of Woman: घसरगुंडीचा आनंद घेण्यासाठी एक वृद्ध महिला गार्डनमध्ये पोहोचते. या महिलेचा घसरगुंडीवरुन पडतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर (Trending Video) तुफान व्हायरल होत आहे.

Mar 17, 2023, 03:10 PM IST

Guess Who: फोटोतला 'हा' चिमुकला आज आहे बॉलिवूडचा टॉप अ‍ॅक्शन हिरो, तुम्ही ओळखलंत का?

John abraham Black and White Photo: सध्या सोशल मीडियावर सेलिब्रेटींच्या लहानपणाचे फोटोज हे व्हायरल होत असतात. अशाच एका बॉलिवूड सेलिब्रेटीचा (Bollywood Celebrity) फोटो सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. हा फोटो ब्लॅक एन्ड व्हाईट (Monochrome Photos) आहे. 

Mar 5, 2023, 09:19 PM IST

Parenting Tips: तुमची लहान मुलं तणावाखाली आहे का? जाणून घ्या लक्षणे आणि उपाय

Childhood Depression Causes : तणावाची समस्या आता प्रौढांपर्यंतच मर्यादित राहिली नसून लहान मुलं देखील याच्याशी झुंज देत आहेत. मुलांना यातून बाहेर काढण्यासाठी काही टिप्स...

 

Jan 30, 2023, 04:00 PM IST

मुलीच्या वेषातल्या तुमच्या लाडक्या कलाकाराला ओळखलंत का...आज मराठी सिनेजगतात याचाच आहे बोलबाला

नुकताच बालदिन साजरा झाला यावेळी प्रत्येकाने आपली लहानपणीचे व्हिडीओ किंवा फोटो पोस्ट करून शुभेच्छा दिल्या. यात कलाकार मंडळीसुद्धा मागे नाहीयेत  बऱ्याच कलाकारांनी आपले लहानपणीचे क्युट फोटो अपलोड केले

Nov 15, 2022, 04:51 PM IST

बहिणीसोबत फोटोत दिसणारा चिमुकला आज आहे लोकप्रिय अभिनेता; ओळखलं का?

 एका सेलिब्रिटीच्या बालपणीचा फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 

Nov 3, 2022, 11:53 PM IST

Sara Ali Khan Video : साराला पाहून असं काय बोलून गेले Amitabh Bachchan; पाहा Video

Sara Ali Khan Childhood Video : साराचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये बिग बी सारा अली खानकडे अशी मागणी करतात की हा व्हिडीओ पाहून नेटकरी थक्क झाले आहेत. 

 

Oct 25, 2022, 12:30 PM IST

Guest Who : बघा कोणाला कोणाला ओळखता येतायत ही मुलं...

Bollywood Actors Childhood Photos : ही चार मुलं आज लोकप्रिय कलाकार आहेत. 99% लोक रेखासोबत दिसणारी या मुलांना ओळखण्यात अपयशी ठरली आहेत. बॉलिवूडमधील कलाकार त्यांचा लहानपणी कसे दिसतं होते हे जाणून घ्यायला चाहत्यांना खूप आवडतं. 

Oct 24, 2022, 01:23 PM IST

Guest Who : धर्मासाठी 'या' अभिनेत्रीने सोडलं बॉलिवूड, आता तरी ओळखलं का?

Bollywood Actors Childhood Photos : आम्हाला सांगा तुम्ही या गोड मुलीला ओळखलं का? या अभिनेत्रीला तिच्या अभिनयासाठी राष्ट्रीय पुरस्कार देखील मिळालं आहे. सगळ्यात महत्त्वाचं 2019 मध्ये या अभिनेत्रीने बॉलिवूडला रामराम ठोकला आहे. 

 

Oct 23, 2022, 10:07 AM IST

Guest Who : फोटोतल्या मुलीला ओळखलं का? ही आहे...

Chilhood Picture :  या लहानपणापासूनच सौंदर्याचा खजिना घेऊन जन्माला आल्या असतील...आज आम्ही तुमच्यासाठी असाच एक प्रसिद्ध व्यक्तीचा फोटो आणला आहे. चॅलेंट तुम्हाला विश्वास बसणार नाही जेव्हा आम्ही तिचं नाव सांगू...

Oct 19, 2022, 08:49 AM IST

गोंडस दिसणारा हा बाळ, आजही अनेक तरुणींच्या मनात घर करुन बसलाय... सांगा कोण आहे तो अभिनेता?

अनेक वेळा स्टार्सचे असे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होतात, ज्यामध्ये त्यांना ओळखणं देखील कठीण होतं. 

Jun 23, 2022, 07:53 PM IST

प्रवासादरम्यान का येते झोप? यामागचं कारण फारच रंजक

तसे पाहाता प्रवासातील झोपेसंदर्भात संशोधनात अनेक गोष्टी समोर आल्या आहेत. 

Apr 29, 2022, 06:43 PM IST