chhattisgarh

निकालानंतर बदलणार INDIA आघाडीची समीकरणे; काँग्रेसची जागा वाटपासाठी नवी खेळी?

Assembly Elections Result 2023 and INDIA: चार राज्यातल्या विधानसभा निवडणुकीच्या निकालाची इंडिया आघाडी आतुरतेने वाट पाहते आहे. या निकालावरुन लोकसभेसाठी इंडिया आघाडीची ताकद दिसणार आहे. मात्र यामध्ये काँग्रेस मोठा निर्णय घेण्याची शक्यता आहे. 

Dec 3, 2023, 11:29 AM IST

IND vs AUS 4th T20I : 3.16 कोटींची थकबाकी...! भारत-ऑस्ट्रेलिया सामना 'जनरेटवर', पाहा नेमकं कारण काय?

No Electricity At Raipur's stadium : रायपूरमधील शहीद वीर नारायण सिंग स्टेडियमवर जनरेटरच्या मदतीने शुक्रवारी भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील (IND vs AUS 4th T20I) चौथ्या टी-ट्वेंटी सामन्याचं आयोजन केलं गेलंय. त्याचं कारण काय? पाहुया...

Dec 1, 2023, 07:26 PM IST

Exit Poll 2023: पाच राज्यात कोणाची सत्ता येणार? जाणून घ्या एका क्लिकवर

Poll of Poll 2023 : मध्यप्रदेश, राजस्थान, तेलंगना छत्तीसगड आणि मिझोराम या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीची मतमोजणी येत्या 3 डिसेंबरला होणार आहे. त्याआधी एक्झिट पोलचे निकाल समोर आले आहेत. यानुसार पाच राज्यात कोणाची सत्त येणार याचं चित्र स्पष्ट झालं आहे. 

Nov 30, 2023, 09:28 PM IST

'यांनी तर महादेवालाही सोडले नाही'; बेटिंग अ‍ॅपवरुन पंतप्रधानांचा मुख्यमंत्र्यांवर निशाणा

छत्तीसगडमध्ये एका प्रचार सभेत बोलत असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांच्यावरही निशाणा साधला आहे. काँग्रेसने महादेवालाही सोडला नाही अशी टीका पंतप्रधानांनी केली आहे.

Nov 4, 2023, 03:34 PM IST

बायकोचा फोन रेकॉर्ड केला तर खैर नाही! हायकोर्टानं दिलं महत्त्वाचं निर्णय

Call Recording : एखाद्या व्यक्तीचे संभाषण त्याच्या परवानगीशिवाय रेकॉर्ड करणे म्हणजे 'राइट टू प्रायव्हसी'चे उल्लंघन आहे, असे हायकोर्टानं म्हटलं आहे. हायकोर्टानं दिलेल्या या महत्त्वपूर्ण निकालानंतर आता अनेक प्रकरणांमध्ये याचा दाखला दिला जाण्याची शक्यता आहे.

Oct 15, 2023, 05:08 PM IST

लोकसभा निवडणुकांची सेमीफायनल; 5 राज्यांची विधानसभा निवडणूक आज होणार जाहीर

Election Commission : भारतीय निवडणूक आयोग आज पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर करणार आहे. ज्या पाच राज्यांमध्ये निवडणुका होणार आहेत त्यात मध्य प्रदेश, छत्तीसगड, राजस्थान, तेलंगणा आणि मिझोराम यांचा समावेश आहे.

Oct 9, 2023, 09:13 AM IST

चादर, बॅग, पोती....जिथे दिसेल तिथे नुसतं सोनं; छापा टाकल्यानंतर पोलीस हादरले; चोरांनी अख्खं शोरुम केलं होतं रिकामी

दिल्लीच्या जंगपुरा परिसरातील ज्वेलरी शोरुममध्ये झालेल्या चोरीचा पोलिसांनी अखेर उलगडा केली आहे. पोलिसांनी छत्तीसगड येथून तिघांनी बेड्या ठोकल्या आहेत. पोलिसांनी चोरांकडून तब्बल 18 किलो सोनं जप्त केलं आहे 

 

Sep 29, 2023, 02:16 PM IST

याला म्हणतात आदर्श! पती-पत्नी दोघंही IAS अधिकारी, मुलाला अंगणवाडीत शिकवण्याचा निर्णय

Success Story : सध्याची पिढी ही मातृभाषेपासून दुरावत चालली आहे. अनेक नेते, अधिकारी आपल्या भाषणात मुलांना मातृभाषेत शिकवण्याचा सल्ला देतात. पण यातले अनेकजण स्वत:च्या मुलांना इंग्रजी शाळेत किंवा परदेशात मोठ्या विद्यापीठात शिकवतात. अशा सर्वांसाठी एका आयएएस जोडप्याने आदर्श ठेवला आहे. 

Aug 31, 2023, 03:24 PM IST

ना झगमगाट, ना पाहुण्यांची गर्दी; IAS, IPS जोडप्याने फक्त 2 हजारात केलं लग्न

IAS अधिकारी युवराज मरमट आणि आयपीएस अधिकारी पी मोनिका कोर्टात लग्न करत विवाहबंधनात अडकले आहेत. आयएएस युवराज मरमट हे छत्तीसगडच्या रायगड जिल्ह्याचे सहाय्यक जिल्हाधिकारी आहेत. तर पी मोनिका तेलंगणा कॅडरच्या आयपीएस अधिकारी आहेत. 

 

Aug 25, 2023, 04:27 PM IST

कोळसा घोटाळ्यासंदर्भात मोठी बातमी, विजय दर्डा, देवेंद्र दर्डा यांना चार वर्षांची शिक्षा

Chattishgarh Coal Scam Case : छत्तीसगडमधील कोळसा खाण वाटप घोटाळ्याप्रकरणी राज्यसभेचे माजी खासदार विजय दर्डा, त्यांचा मुलगा देवेंद्र दर्डा यांच्यासह सहा जणाना दोषी ठरवत शिक्षा सुनावली आहे. 

Jul 26, 2023, 02:57 PM IST

मोबाईल वापरावरुन पालक ओरडल्याने तिने धबधब्यात मारली उडी; छत्तीसगडमधील धक्कादायक घटना

Girl Jump In Waterfall Due To Mobile Addiction: ही तरुणी धबधब्यामध्ये उडी मारणार असल्याचं पर्यटकांना समजल्यानंतर तिची समजूत काढण्याचा अनेकांनी प्रयत्न केला. मात्र त्यामध्ये त्यांना यश आलं नाही. बोलता बोलता या तरुणीने स्वत:ला धबधब्यात झोकून दिलं.

Jul 19, 2023, 08:12 AM IST

कोळसा घोटाळ्यासंदर्भात मोठी बातमी! काँग्रेसचे माजी खासदार विजय दर्डा यांच्यासह सहा जण दोषी

Chattishgarh Coal Scam Case : छत्तीसगडमधील कोळसा खाण वाटप घोटाळ्याप्रकरणी राज्यसभेचे माजी खासदार विजय दर्डा, त्यांचा मुलगा देवेंद्र दर्डा यांच्यासह सहा जणाना दोषी ठरवण्यात आलं आहे.

Jul 13, 2023, 03:11 PM IST

मोबाइल शोधण्यासाठी धरणातील 21 लाख लीटर पाणी उपसून काढलं बाहेर; कारण विचारलं तर अधिकारी म्हणतो "हे शेतकरी..."

छत्तीसगडमध्ये (Chhattisgarh) एका अधिकाऱ्याने आपला मोबाइल शोधण्यासाठी धरणातील चक्क 21 लाख लीटर पाणी उपसून बाहेर काढायला लावल्याचा अजब प्रकार समोर आला आहे. अधिकाऱ्याचा 96 हजारांचा मोबाइल 15 फूट खोल पाण्यात पडला होता. यासाठी त्याने शेतीसाठी लागणारं पाणी बाहेर काढून वाया घालवलं. यानंतर पाण्याची पातळी 5 फुटांवर आली आहे. 

 

May 27, 2023, 12:43 PM IST

14 वर्षांच्या बहिणीने 11 वर्षांच्या भावाला संपवलं, स्निफर डॉगने एका झटक्यात पकडलं

Crime News: पोलिसांनी स्निफर डॉग रुबीसमोर काही संशयीतांना उभं केलं. यात मृत मुलाची बहिणही उभी होती. स्निफर डॉगने एका झटक्यात तिच्यावर उडी मारली आणि तिला पकडून दिलं.

May 26, 2023, 10:18 PM IST

क्षणभरही आनंद टिकला नाही; नविन कारची पूजा करुन घरी येताना विपरीत घडलं... एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू

नविन कार घेतल्यानंतर मंदिरातून देवदर्शन तसेच कारची पूजा करुन घरी परत येत असताना या कुटुंबावर काळाने घाला घातला आहे. या भीषण अपघातात नऊ महिन्यांच्या बाळासह तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. 

Apr 29, 2023, 08:15 PM IST