chhattisgarh high court

बळजबरीने अनैसर्गिक S*x करताना पत्नीचा मृत्यू; तरीही कोर्टाने पतीला निर्दोष सोडलं कारण...

High Court On Unnatural Sex Women Death Case: या प्रकरणामधील आरोपीला 2017 साली अटक करण्यात आली आहे.

Feb 14, 2025, 11:51 AM IST

पत्नीसोबत अनैसर्गिक सेक्स, बड्या व्यावसायिकाला कोर्टाने सुनावणी 9 वर्षाची शिक्षा

Chhattisgarh Crime : पत्नीला पतीकडून जबरदस्ती अनैसर्गिक सेक्स देखील सहन करावा लागला. यात पत्नीचा शारीरिक आणि मानसिक छळ झाला. तसेच हुंड्यासाठीही तिचा छळ केला जात असल्याची माहिती वकिलांनी दिली. 

Dec 26, 2023, 12:16 PM IST

प्रेमभंग झालेल्या व्यक्तीच्या आत्महत्येनंतर प्रेयसीवर गुन्हा दाखल होऊ शकतो का? कोर्ट म्हणत...

Love Affair News: प्रेमभंग झाल्याप्रकरणी एका तरुणाने आत्महत्या केल्याची घटना घडली होती. मात्र या प्रकरणी तिच्यासह तिच्या भावांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. 

Dec 13, 2023, 11:28 AM IST

पतीने नकळत रेकॉर्ड केला पत्नीचा कॉल, ऐकून बसला धक्का; थेट हायकोर्टात पोहोचलं प्रकरण अन् नंतर...

एखाद्या व्यक्तीच्या नकळत मोबाईलवर त्याचं बोलणं रेकॉर्ड करणं हे गोपनीयतेच्या अधिकाराचं उल्लंघन असल्याचं छत्तीसगड हायकोर्टाने म्हटलं आहे. एका पतीने आपल्या पत्नीचं बोलणं रेकॉर्ड केल्याप्रकरणी सुरु असलेल्या सुनावणीदरम्यान कोर्टाने ही टिप्पणी केली. 

 

Oct 15, 2023, 04:49 PM IST

Divorce: पतीच्या ऑफिसात जाऊन पत्नी असं काही करायची की कोर्टाने मंजूर केला घटस्फोट

High Court Verdict On Wife Petition On Divorce: फॅमेली कोर्टाने दिलेल्या निकालाच्या विरोधात हायकोर्टामध्ये पत्नीने याचिका दाखल केली होती. मात्र ही याचिका कोर्टाने फेटाळून लावली आहे.

Feb 6, 2023, 06:48 PM IST

...म्हणून आमिर खानला हायकोर्टाकडून मोठा दिलासा

काही दिवसांपूर्वी आमिरने देश सोडून जाण्याचं वक्तव्य केलं होतं.

 

Nov 26, 2020, 11:30 AM IST