chhatrapati shivaji maharaj

'झाले बहू... होतील बहू...' छत्रपती शिवाजी महाराजांचा अंश असलेली मराठमोळी नावे

छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावावरुन ठेवा मुलींची नावे 

Aug 29, 2024, 07:13 PM IST

शिवरायांचा पुतळा कोसळल्या प्रकरणी तुम्ही माफी मागणार का? CM शिंदे म्हणाले 'मी एकदा...'

Eknath Shinde on Chhatrapati Shivaji Maharaj Statue: मालवणमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा (Chhatrapati Shivaji Maharaj) पुतळा कोसळल्या प्रकरणी विरोधक राजकारण करत असल्याचा आरोप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी केला आहे. तसंच महाराजांची 100 वेळा माफी मागण्यात कमीपणा नाही असंही म्हटलं आहे. 

 

Aug 29, 2024, 05:29 PM IST

कसा होता शिवरायांचा आहार? महाराजांनी इथंही पाळलेली शिस्त; ते शाकाहारी होते की मांसाहारी, पाहा...

Chhatrapati Shivaji Maharaj Diet : छत्रपती शिवाजी महाराज, हे संपूर्ण महाराष्ट्राचं आराध्य. स्वराज्याची मुहूर्तमेढ रोवणारे हे रयतेचे राजे आणि राजेंसंदर्भातील प्रत्येक गोष्ट, माहिती म्हणजे अनेकांसाठी प्रमाण. 

 

Aug 28, 2024, 02:06 PM IST

उंचीप्रमाणे त्यांची बालबुद्धी, आदित्य ठाकरेंचा राणे कुटुंबीयांना टोला; 'किती दिवस ही बालबुद्धी...'

Malvan Rajkot Fort Dispute: राजकोट किल्ल्यावरील राड्यानंतर आदित्य ठाकरे यांनी राणे कुटुंबावर टीका केली आहे. उंचीप्रमाणे त्यांची बालबुद्धी आहे अशा शब्दांत त्यांनी टोला लगावला आहे. 

 

Aug 28, 2024, 01:47 PM IST

छत्रपती शिवाजी महाराजांची उंची किती? जेव्हा अभिनेत्रीच्या उत्तराचं झालं सर्वत्र कौतुक...

Actress Answer on Chhatrapati Shivaji Maharaj Height : छत्रपती शिवाजी महाराजांच्या उंचीवर जेव्हा अभिनेत्रीनं दिलं होतं असं उत्तर... सगळीकडे झालं होतं कौतुक

Aug 28, 2024, 01:31 PM IST

Rane-Thackeray Clash: राणे समर्थकांकडून तुमच्यावर हल्ल्याचा प्रयत्न? आदित्य ठाकरे म्हणाले 'माझ्या खिशात...'

Chhatrapati Shivaji Maharaj: मालवणमध्ये राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्यानंतर राजकारण तापलं असतानाच ठाकरे-राणे समर्थक भिडले आहेत. 

 

Aug 28, 2024, 01:16 PM IST

‘वीर मुरारबाजी' चित्रपटात छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेत दिसणाऱ्या 'या' अभिनेत्याला ओळखलं का?

Veer Murarbaji Movie : ‘वीर मुरारबाजी' या चित्रपटात छत्रपती  शिवाजी महाराजांच्या भूमिकेत दिसणारा 'हा' अभिनेता कोण? 

Aug 28, 2024, 12:15 PM IST
Amol Mitkari on Chhatrapati Shivaji maharaj statue collapase Maharastra politics PT1M32S