छत्रपती संभाजीनगरमधील श्रीमंत एरिया; इथं राहतात उद्योगपती आणि करोडपती
छत्रपती संभाजीनगरमध्ये 9 तालुके आहेत. मोठी MIDC, सर्वात झपाट्याने वाढणारा एरिया बीड बायपास आणि सातारा परिसर. येथे अनेक बड्या कंपन्यांचे मोठे मोठे प्रकल्प येत आहेत. तसेच अनेक बडे हाऊसिंग प्रोजेक्ट येत आहेत.
Feb 13, 2025, 11:47 PM IST'माझ्या नादी नका लागू, खाली उतरुन मारेन', कारचालकाची अधिकाऱ्याला धमकी; पोलिसांनी घरात घुसून...; संभाजीनगरमधील घटना
पोलिसांवर अरेरावी करत बदली करण्याची धमकी देणाऱ्या मुजोर धनदांडग्या वाहनचालकाचा पोलिसांनी माज उतरवला आहे.
Jan 27, 2025, 08:53 PM ISTसंभाजीनगरात खळबळ! शर्टाची कॉलर उडवतो म्हणून तरुणाचा गळा चिरला, घरात घुसून केला हल्ला
Crime News Today In Marathi: छत्रपती संभाजीनगर येथे एका 19 वर्षीय विद्यार्थ्याची गळा चिरुन हत्या करण्यात आल्याची घटना घडली आहे.
Jan 15, 2025, 12:41 PM IST'6 हजार रुपयांत भरती व्हा,' संभाजीनगरमध्ये कमांडो भरतीसाठी तरुणांची तुफान गर्दी, निवड झाली अन् तरुण थेट पोलीस ठाण्यात
महाराष्ट्र कमांडो फोर्समध्ये 17 डिसेंबरला कंत्राटी भरती असल्याची जाहिरात या तोतयांनी दिली होती. ही भरती ऑफलाईन असल्याची बतावणीही यावेळी करण्यात आली.
Dec 27, 2024, 08:14 PM IST
संभाजीनगर: मुलगी हॉस्टेल सोडून पळाली, रस्त्यात मिळेल त्याने केला बलात्कार; घटनाक्रम ऐकून आई-वडिलांसह पोलीसही हादरले
अभ्यासाचा ताण, आई-वडिलांचा दबाव आणि नीट परीक्षेचं ओझं याला कंटाळून एक अल्पवयीन मुलगी हॉस्टेल सोडून पळून गेली. मात्र या एका चुकीमुळे तिला आयुष्यभरासाठी मोठी किंमत मोजावी लागली आहे.
Dec 26, 2024, 05:50 PM IST
साडेपाच वर्षांच्या चिमुकल्यास 11 दिवस ठेवलं व्हेंटिलेटरवर, डॉक्टरांच्या चुकीमुळे जे घडले ते खूपच धक्कादायक
Chhatrapati Sambhajinagar: चिमुकल्याचा मृत्यू 24 एप्रिल 2024 रोजी झाला असतांना, डॉक्टरांनी त्याला 11 दिवस व्हेंटिलेटरवर ठेवले होते.
Nov 29, 2024, 01:29 PM ISTशाळकरी चिमुकली चालवतेय स्कूटी! छत्रपती संभाजी नगरमधील धक्कादायक Video Viral
Little Girl Rides Scooter Viral Video: सोशल मीडियावर हा व्हिडीओ व्हायरल झाला असून अनेकांनी हा व्हिडीओ पाहिल्यानंतर संताप व्यक्त केला आहे. हा व्हिडीओ महाराष्ट्रातील छत्रपती संभाजी नगरमधील असल्याचं सांगितलं जात आहे.
Oct 24, 2024, 12:33 PM IST24 तासांच्या आत खुलासा सादर करा, वादग्रस्त विधानानंतर संतोष बांगरांना निवडणूक आयोगाची नोटीस
Shivsena MLA Santosh Bangar: संतोष बांगर यांच्या वादग्रस्त विधानाची निवडणूक आयोगाने दखल घेतली आहे.
Oct 19, 2024, 05:20 PM ISTरात्री मेंदी काढली अन् विहिरीत उडी घेतली, आईला त्या अवस्थेत पाहून लेकीनेही जीवन संपवलं, तर मुलगा...
Chhatrapati Sambhaji Nagar News: : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील एका गावात महिलेने उडी घेत आत्महत्या केली आहे. त्यानंतर लेकीनेही आपलं जीवन संपवलं.
Sep 6, 2024, 10:05 AM ISTसंभाजीनगरच्या राड्यातून नेत्यांच्या मुलांना सूट, फक्त कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल
No Any Case Filed Against Leaders Son In Sambhajinagar Ruckus
Aug 28, 2024, 08:30 PM ISTToyota ची महाराष्ट्रात एंट्री! थेट छत्रपती संभाजीनगरात 20 हजार कोटींची गुंतवणूक; 20 हजार हातांना मिळणार रोजगार
Toyota to invest in Maharashtra: जपानच्या टोयोटाने (Toyota) महाराष्ट्रात मोठी गुंतवणूक करण्याचा निर्णय घेतला आहे. छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar) येथे 20 हजार कोटींची गुंतवणूक करणार आहे.
Jul 31, 2024, 03:10 PM IST
'सैराटसारखं जीवे मारुन टाकू' बापाकडूनच विद्या-अमितला धमकी, पण ऑनर किलिंगवर नागराज काय म्हणाले?
छत्रपती संभानीनगरमधील ऑनर किलिंगच्या घटनेत अमित साळुंकेचा मृत्यू झाला. सैराटसारखी अवस्था करु अशी धमकी मुलीच्या बापाने दिली. पण सैराट बनवलेला दिग्दर्शक नागराज मंजुळेला जात-धर्म, ऑनर किलिंगबाबत काय वाटतं?
Jul 29, 2024, 12:54 PM ISTझुंबा खेळताना व्यक्तीचा हृदय विकाराच्या झटक्याने मृत्यू, घटना CCTV मध्ये कैद
जिममध्ये झुंबा खेळताना एका व्यक्तीचा हृदय विकाराच्या झटक्याने मृत्यू झाला आहे. ही घटना महाराष्ट्रातील असून या प्रकरणाने एकच खळबळ उडाली आहे.
Jul 24, 2024, 11:36 AM ISTमोठी घडामोड! संभाजीनगरमध्ये भाजपला खिंडार, विधानसभेआधी ठाकरेंकडून मोठा धक्का
Chhatrapati Sambhajinagar: उद्धव ठाकरे देणार संभाजीनगर मध्ये भाजपाला मोठा धक्का देणार आहेत.
Jul 5, 2024, 11:17 AM ISTBig Breaking! संभाजीनगरमध्ये 70%शेतकरी पीक विम्यापासून वंचित
Chhatrapati Sambhajinagar: पीक विम्याबाबत सरकार काय भूमिका घेते? याकडे लक्ष लागले आहे.
Jul 4, 2024, 01:45 PM IST