Chhagan Bhujbal | छगन भुजबळ यांची नाराजी... राष्ट्रवादी अजित पवार पक्षाकडून पहिली प्रतिक्रिया समोर
NCP AP Suraj Chavan On Chhagan Bhujbal Angry
Dec 16, 2024, 03:20 PM ISTछगन भुजबळ पक्ष स्थापन करणार का?
सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ नाराज असल्याने त्यांच्याबाबत चर्चा आहे. भुजबळ यांनी आपली नाराजी जाहीरपणे व्यक्त केली होती. मात्र, नवा पक्ष स्थापन करण्याची आपली इच्छा नसल्याचं भुजबळ यांनी म्हटलंय. ओबीसी आरक्षणाच्या मुद्यावर चंद्रपुरात बोलताना त्यांनी हे विधान केलंय.
Feb 11, 2013, 08:43 AM IST