chhaava amba ghat

महाराष्ट्रातील सर्वात थरारक पर्यटनस्थळ आंबा घाट! औंरगजेबच्या सैन्याला कोकणात जाणारी ही छुपी वाट दाखवली तरी कुणी?

 Amba Ghat : संभाजी महाराजांना पकडण्यासाठी मुघल सैन्य ज्या घाटातून गेले तो आंबा घाट कोकणात नेमका आहे तरी कुठे? आंबा घाट हे सध्या कोकणातील थराराक पर्यटन स्थळ आहे. 

Feb 23, 2025, 11:08 PM IST