chandrashekhar bawankule

नागपूर अपघातातील 'त्या' कारमध्ये संकेत, मुलामुळे बावनकुळे अडचणीत?

Nagpur Audi Car Accident : नागपूर कार अपघात प्रकरणासंदर्भातली बातमी आहे.. अपघातग्रस्त कारमध्ये चालकाच्या बाजुला संकेत बावनकुळे बसला होता अशी माहिती पोलिसांनी दिलीय. त्यावरून विरोधक आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय. 

Sep 10, 2024, 09:18 PM IST

Nagpur Accident: संकेत बावनकुळे 'त्या' ऑडीत होता, पोलीस तपासात मोठी माहिती समोर

Nagpur Audi Car Accident:  नागपूर ऑडी कार प्रकरणी पोलीस तपासात महत्वाची बातमी समोर आली आहे.

Sep 10, 2024, 12:41 PM IST

Nagpur Hit & Run: 'कायदा फडणवीसांच्या कोठ्यावर नाचतोय'; 'दोघे मृत्यूशी झुंज देत असताना...'

Nagpur Hit And Run Case: या प्रकरणामध्ये नंबर प्लेट बदलण्यात आल्यापासून चालकांची फेरफार करण्यात आल्यापर्यंतचे गंभीर आरोप करत थेट देवेंद्र फडणवीसांवर निशाणा साधला आहे.

Sep 10, 2024, 10:43 AM IST

बावनकुळे यांच्या मुलाच्या ऑडीने दिली 3 गाड्यांना धडक, मद्यधुंद अवस्थेत कार चालवल्याचा सुषमा अंधारेंचा आरोप

Nagur Accident : नागपुरात रविवारी मध्यरात्री वेगाने येणाऱ्या एका ऑडी कारने दोन कार आणि एका दुचाकीला धडक दिली. या अपघातात दोन्ही कार आणि दुचाकीचे नुकसान झालं. धडक देणारी कार ही भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांच्या मुलाची असल्याचं समोर आलं आहे. 

Sep 9, 2024, 08:22 PM IST
Chandrashekhar Bawankule on Ajit Pawar Master plan for Vidhansabha election  PT2M7S

idhansabha | विधानसभेसाठी अजित पवारांचा मास्टर प्लान

Chandrashekhar Bawankule on Ajit Pawar Master plan for Vidhansabha election

Jul 16, 2024, 05:25 PM IST

'ही मुलाखत म्हणजे काळू बाळूचा तमाशाच, हिंमत असेल तर...', भाजपकडून उद्धव ठाकरेंना ओपन चॅलेंज

'ही मुलाखत म्हणजे काळू बाळूचा तमाशाच. उद्धव ठाकरे यांच्यात हिंमत असेल तर त्यांनी आमच्या प्रश्नांची उत्तरं द्यावीत', असं आव्हान भाजपने दिलं आहे. 

May 12, 2024, 12:08 PM IST

Maharashtra Politics : 'पुतना मावशीचं सोंग घेणाऱ्या शरद पवारांना...', भाजप नेत्याची घणाघाती टीका

Chandrashekhar Bawankule On Sharad Pawar : शरद पवारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर केलेल्या टीकेला चंद्रशेखर बावनकुळे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलंय.

Apr 22, 2024, 08:11 PM IST