chandrashekhar bawankule

आमदार आपला फंड विकत असल्याचा दावा

विधान परिषदेवर निवडून गेलेले आमदार आपला फंड विकत असल्याचा दावा, राज्याचे ऊर्जा आणि उत्पादन शुल्कमंत्री आणि पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलाय. विशेष म्हणजे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोरच त्यांनी हा दावा केला आहे. 

Jan 17, 2017, 07:54 PM IST

...जेव्हा वाळू माफियांना सोडण्यासाठी ऊर्जामंत्र्यांचा फोन जातो!

वाळूमाफियाची दादागिरी मोडून काढण्याची भाषा सरकार करत असताना मंत्री मात्र मदत करत असल्याचं उघड झालंय. ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळेंनी वाळू माफियांची पकडलेली वाहनं सोडण्यासाठी अधिका-यांना फोन केल्याचा आरोप होतोय... बावनकुळेंनी मात्र हे आरोप फेटाळलेत. भाजपकडून मात्र बावनकुळेंची पाठराखण होतेय. 

Jun 18, 2015, 10:16 PM IST

...जेव्हा वाळू माफियांना सोडण्यासाठी ऊर्जामंत्र्यांचा फोन जातो!

...जेव्हा वाळू माफियांना सोडण्यासाठी ऊर्जामंत्र्यांचा फोन जातो!

Jun 18, 2015, 08:54 PM IST

२०१६ पर्यंत महाराष्ट्र लोडशेडिंगमुक्त होणं अशक्य - ऊर्जामंत्री

शब्द देऊन तो पुन्हा कसा फिरवायचा याची भाजप मंत्र्यामध्ये जणू चढाओढच लागली आहे.  लागलीय. डिसेंबर २०१६ पर्यंत राज्य भारनियमन मुक्त करू असं आश्वासन देणाऱ्या ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळेंना आता त्या आश्वसनाचाच विसर पडला आहे.   

May 11, 2015, 09:48 AM IST

नागपूरला बनवायचंय सोलर सिटी - चंद्रशेखर बावनकुळे

नागपूरला बनवायचंय सोलर सिटी - चंद्रशेखर बावनकुळे

Dec 7, 2014, 06:00 PM IST