chandrapur accident

ट्रक-दुचाकीच्या भीषण अपघातात आजी-आजोबांसह नातीचा मृत्यू; कुठे घडली घटना?

Chandrapur Accident news:  ट्रक-दुचाकीच्या भीषण अपघातात आजी-आजोबा आणि नातीचा मृत्यू, नव्या वर्षाच्या सुरुवातीलाच घडलेल्या या घटनेनं सारं गाव हळहळलं. 

Jan 2, 2025, 12:25 PM IST

चॉकलेट आणण्यासाठी घराबाहेर पडली अन् शहराबाहेर झाला मृत्यू; रात्रभर आईला कवटाळून रडत होता मुलगा

Chandrapur Accident : चंद्रपुरातून अपघाताची एक विचित्र घटना समोर आली आहे. चॉकलेट आणण्यासाठी गेलेल्या महिलेचा अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला आहे तर आईसोबत गेलेला मुलगा गंभीर जखमी झाला आहे.

Oct 20, 2023, 10:40 AM IST

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष अपघातात गंभीर जखमी

Chandrapur accident : ब्रह्मपुरी तालुक्यात ट्रॅक्टर आणि कार यांच्यात भीषण रस्ता अपघात झाला. या अपघातात एकाचा मृत्यू झाला. तर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष हे अपघातात गंभीर जखमी झाले आहेत.  

Jan 27, 2022, 11:39 AM IST

चंद्रपूर येथे भरधाव गाडीने अंगणात घुसून तीन चिमुकल्यांना चिरडले

आष्टी-गोंडपिंपरी मार्गावर एका भरधाव पिकअप वाहनाने तीन चिमुकल्यांना चिरडले. 

Aug 1, 2020, 09:36 AM IST

चंद्रपूर अपघातात १० ठार, बालकासह ७ महिलांचा समावेश

 मजुरांच्या टाटा मॅजिक वाहनाला रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास भीषण अपघात झाला. कोरपना-वणी मार्गावर हेटी गावाजवळ झालेल्या या अपघात १० जण ठार झालेत. 

Dec 9, 2018, 12:00 AM IST