'या' गोष्टींना घाबरणारे लोक 100% प्रयत्न करुन अयशस्वीच ; चाणक्य नीतिचा घ्या सल्ला
अनेकदा प्रयत्नांची पराकाष्ठा करुनही यश काही आपल्या पदरात येत नाही. असा अनेकांना अनुभव असेल. याला कारणीभूत असते तुमची भीती. आचार्य चाणक्य यांनी आपल्या 'चाणक्य नीति' मध्ये दिलाय अशा लोकांना खास सल्ला.
Oct 23, 2024, 11:00 AM ISTChanakya Niti: असे व्यक्ती आयुष्यभर राहतात गरिब, हा श्लोक एकदा वाचाच!
आचार्य चाणक्य यांनी त्यांच्या नितीमध्ये कर्म आणि धर्म याबाबत अनेक माहिती दिली आहे
Oct 22, 2024, 02:37 PM ISTChanakya Niti : हुशार असूनही चाणक्यांच्या मते, 'हे लोक मूर्खच', 5 लक्षणे महत्त्वाची
आचार्य चाणक्य हे भारतातील विद्वान लोकांपैकी एक आहेत. त्यांनी अर्थशास्त्र आणि नीतिशास्त्र मांडल. यामधून त्यांनी अशा लोकांबद्दल सांगितलंय जे समजूतदार असूनही मूर्ख असतात.
Oct 19, 2024, 01:48 PM ISTश्रीमंत बनवेल कावळ्याचा 'हा' एक गुण; आयुष्यात येईल भरभराट!
Crow Chanakya Niti: मनुष्याचा आळस त्याला पुढे जाऊ देत नाही. आळसी मनुष्य कधीच यशस्वी होऊ शकत नाही. मेहनती मनुष्यावर धनाची लक्ष्मी प्रसन्न होते. तर आळस करणाऱ्यांवर ती नेहमी नाराज असते. जो मनुष्य आळस करतो तो नेहमी कंगाल असतो, त्याचा खिसा नेहमी रिकामी असतो, असे चाणाक्य सांगतात. कावळा लवकर कोणावर विश्वास ठेवत नाही. मनुष्यालादेखील ही सवय असावी, असे चाणाक्य सांगतात. दुसऱ्यांवर लगेच विश्वास ठेवणाऱ्याचा आयुष्यात विश्वासघात होऊ शकतो.
Jun 29, 2024, 08:24 PM ISTशत्रूशी न लढताही मिळवता येईल विजय; चाणक्य नितीत दिलाय मोलाचा मंत्र
शत्रूशी न लढताही मिळवता येईल विजय; चाणक्य नितीत दिलाय मोलाचा मंत्र
Jun 13, 2024, 05:46 PM ISTChanakya Niti : मुलांना कायम यशस्वी बघायचंय, शिकवा चाणक्य नीतिमधील 5 गोष्टी
आचार्य चाणाक्य महान विद्वान होते. सोबतच ते सल्लागार, शिक्षक, अर्थशास्त्री देखील होते. त्यांनी एक ग्रंथ लिहिलाय ज्याचं नाव आहे 'चाणक्य नीति.' मुलांचं जीवन यशस्वी असावं असं वाटत असेल तर चाणक्य नीतिमधील 5 गोष्टी मुलांना शिकवा.
May 28, 2024, 04:52 PM ISTकाय बरोबर आणि काय चूक? हे समजून घेण्यासाठी लक्षात ठेवा चाणक्य नीतिमधील 'या' 5 गोष्टी
Chanakya Niti Tips : जेव्हा आपण संकटात असतो तेव्हा आपल्याला पुढे काय करावे हे कळत नाही. आपल्यासाठी काय योग्य आणि काय चूक हे समजून घ्या. अशा वेळी चाणक्य नीतीच्या 5 गोष्टी लक्षात ठेवा. जे तुम्हाला योग्य निर्णय घेण्यास मदत करेलच पण प्रत्येक कठीण मार्ग सुकर करेल.
May 4, 2024, 07:47 PM ISTचाणक्य नितीः कुळाचा सर्वनाश करतो असा स्वभाव असलेला व्यक्ती!
चाणक्य नितीः कुळाचा सर्वनाश करतो असा स्वभाव असलेला व्यक्ती!
Mar 27, 2024, 06:16 PM ISTपालकांच्या 'या' चुका मुलांना पडतात भारी, चाणक्य नितीने दिल्या पॅरेंटिंग टिप्स
Chanakya Niti for Parents : पालकांनी मुलांशी वागण्याआधी थोडा विचार केला पाहिजे, जेणेकरून भविष्यात त्याचा विपरीत परिणाम होणार नाही. चाणक्य निती देते पॅरेंटिंग टिप्स
Feb 21, 2024, 07:01 PM ISTनशीब चमकवतील आचार्य चाणक्य यांनी सांगितलेल्या 'या' गोष्टी
नशीब चमकवतील आचार्य चाणक्य यांनी सांगितलेल्या 'या' गोष्टी
Feb 12, 2024, 07:01 PM ISTवैवाहिक जीवन आनंदी राहावं तर चुकूनही 'या' गोष्टी करू नका!
Chanakya Niti Tips : चाणक्य नीतीमध्ये काही खास गोष्टी सांगण्यात आल्या आहेत. वैवाहिक जीवन आनंदी राहावं म्हणून पत्नीने आपल्या पतीसोबत चुकूनही काही गोष्टी करु नयेत.
Jan 30, 2024, 02:48 PM ISTChanakya Niti : आयुष्यात श्रीमंत व्हायचंय? चाणक्यांनी सांगितल्या 'या' पाच चुका!
Chanakya Niti For Money : कठिण परिश्रमाशिवाय देखील लोकांना आयुष्यात यश मिळत नाही. त्यांच्या इच्छा पूर्ण होत नाही. आचार्य चाणक्यांनी अशा काही चुकीच्या गोष्टी सांगितल्या आहेत. ज्यांना सोडून देणं गरजेचं आहे.
Nov 24, 2023, 08:17 PM ISTChanakya Niti: 'या' तीन वाईट सवयी होत्याच नव्हतं करतील; नोकरी-छोकरी काहीच मिळणार नाही
Chanakya Niti: आपल्याला अनेकदा याचा प्रश्न पडतो की एखाद्या गोष्टीसाठी आपण कितीही मेहनत घेतली तरीसुद्धा आपल्याला अपयश येते तेव्हा आपल्याला कळतच नाही की असं अपयश आपल्याला नक्की कशामुळे येते आहे. या लेखातून आपल्याला हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे की या तीन वाईट सवयींमुळे आपल्याला हे अपयश येते.
Sep 8, 2023, 05:29 PM ISTChanakya Niti For Money : अचानक हाती पैसा आला की या 5 गोष्टी कधीही करु नका, नाहीतर कंगाल व्हाल; चाणक्य नीतीत काय सांगितलेय?
Chanakya Niti for Wealth : चाणक्य नीतीमध्ये काही गोष्टी सांगितल्या आहेत. त्याचे पालन केले तर ते तुमचे फायद्याचे असेल. तुम्हाला अचानक कुठूनही पैसा मिळतो तेव्हा आनंदी होणे ही एक सामान्य बाब आहे. आचार्य चाणक्य सांगतात की, जेव्हा तुम्हाला अचानक पैसे मिळतात तेव्हा काही गोष्टींचा विचार केला पाहिजे. तुम्ही चुकूनही 5 गोष्टी करु नका. असे केले नाही तर कंगाल होण्याबरोबरच गरीब व्हायला वेळ लागणार नाही.
May 17, 2023, 03:30 PM ISTChanakya Niti : जीवनात यश मिळविण्यासाठी सकाळी 'ही' 5 कामे करा, या चाणक्याच्या गोष्टी लक्षात ठेवा
Chanakya Niti On Success : तुम्ही जीवनात यशस्वी होण्यासाठी खूप प्रयत्न करत असता. मात्र, चाणक्य नितिचा अवलंब केला तर तुम्हाला यश मिळण्यास मदत होईल. चांगले यश मिळण्यासाठी चाणक्य नितित काही गोष्टी सांगितल्या गेल्या आहेत. त्याचा अवलंब केला तर यश आपल्यापासून लांब राहत नाही.
May 12, 2023, 09:36 AM IST