chaiya chaiya actors

शाहरुखसोबत 'छैया छैया' गाण्यासाठी मलायका नव्हे तर 'ही' अभिनेत्री होती पहिली पसंती, 100 किलो वजनामुळे हुकली संधी

शाहरुख खान आणि मलायका अरोराचे 'छैया छैया' गाणे  अजूनही प्रेक्षकांना खूप आवडते. आजही या गाण्याचे लाखो चाहते आहेत. पण या गाण्यासाठी मलायका अरोरा ही पहिली पसंती नव्हती हे फार कमी लोकांना माहीत आहे. 

Feb 1, 2025, 06:23 PM IST