chaitra purnima 2023

Top Bollywood Songs on Lord Hanuman: 'या' बॉलिवूड गाण्यांनी हनुमान जयंतीला मन करा प्रसन्न!

Best Bollywood Songs on Lord Hanuman: आज हनुमान जयंतीच्या निमित्तानं तुम्हीही या बॉलिवूड (Bollywood songs on Hanuman) गाण्याचा सुस्वाद घेऊ शकता. ही गाणी बॉलिवूडमध्ये सर्वाधिक हीट ठरली आहे. तेव्हा तुमच्याही प्लेलिस्टमध्ये (Playlist) तुम्हीही या गाण्यांचा समावेश करून घेऊ शकता. 

Apr 6, 2023, 12:10 PM IST

Hanuman Jayanti 2023 : हनुमान जयंतीला राशीनुसार करा 'या' मंत्रांचा जप, सर्व मनोकामना होतील पुर्ण

दरवर्षी चैत्र शुक्ल पक्षाच्या पौर्णिमेला हनुमानजींचा जन्मोत्सव साजरा केला जातो. या शुभदिनी माता अंजनीच्या पोटी हनुमानजींचा जन्म झाला. हा दिवस मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. हनुमान जयंतीच्या दिवशी विधिपूर्वक बजरंगबलीची पूजा केल्यास इच्छित फळ प्राप्त होते असे मानले जाते. परंतु हनुमानजींची पूजा करताना हे लक्षात ठेवा. राम दरबाराची पूजा करा. कारण रामजींची पूजा केल्याशिवाय हनुमानजीची पूजा अपूर्ण राहते अशी श्रद्धा आहे. हनुमान जयंतीच्या या शुभ मुहूर्तावर संकटमोचनांना प्रसन्न करण्यासाठी चमत्कारिक मंत्रांबद्दल सांगणार आहोत. तुमच्या राशीनुसार या मंत्रांचा जप केल्यास तुमच्या सर्व मनोकामना पुर्ण होतील. 

Apr 6, 2023, 10:20 AM IST

Hanuman Jayanti 2023 : बजरंगबलीची 'या' राशींवर असेल विशेष कृपा, बिघडलेली कामं होतील यशस्वी

Hanuman Jayanti 2023 : गुरुवारी 6 एप्रिल 2023 म्हणजे हनुमान जयंती...या विशेष दिवशी बजरंगबलीची कोणत्या राशींवर कृपा होणार आहे, याबद्दल ज्योतिष शास्त्र अभ्यासकांनी सांगितलं आहे. हनुमान यांची 4 राशींवर विशेष कृपा असणार आहे. 

 

Apr 6, 2023, 07:39 AM IST

Mahalaxmi Rajyog : हनुमान जयंतीला महालक्ष्मी राजयोग, 'या' राशींची लोक होणार मालामाल

Hanuman Jayanti 2023 Laxmi Yog 2023 : गुरूवारी 6 एप्रिल 2023 ला तिहेरी योग आहे. चैत्र पौर्णिमा (Chaitra Purnima 2023), हनुमान जयंती आणि ग्रहांचा गोचरमुळे महालक्ष्मी राजयोग जुळून आला आहे. यामुळे काही राशींचं भाग्य उजळणार आहे. 

Apr 5, 2023, 04:13 PM IST

Hanuman Jayanti 2023 : हनुमान जन्मोत्सवाला राशीनुसार लावा भोग, बजरंगबली होईल प्रसन्न

Hanuman Jayanti 2023 : गुरुवारी 6 एप्रिल 2023 ला देशभरात हनुमान जन्मोत्सव साजरा करण्यात येणार आहे. तर बजरंगबलीला प्रसन्न करण्यासाठी हनुमान जयंतीला राशीनुसार भोग लावा.

Apr 5, 2023, 08:41 AM IST

Chaitra Purnima 2023 : आज चैत्र पौर्णिमा! जाणून घ्या स्नान दानाचा शुभ मुहूर्त, पूजा पद्धत आणि उपाय

Chaitra Purnima 2023 : गुढीपाडव्यापासून हिंदूचं नववर्ष सुरु झालं आहे. त्यामुळे या नवं वर्षातील पहिली पौर्णिमा कधी आहे असा प्रश्न सर्वसामान्यांना पडला आहे. त्यामुळे आज आपण चैत्र पार्णिमा कधी आहे. जाणून घ्या स्नान दानाचा शुभ मुहूर्त, पूजा पद्धत आणि उपाय. शिवाय राशीनुसार या करा या गोष्टींचा दान.

Apr 5, 2023, 07:51 AM IST

आज हनुमान जन्मोत्सव! जाणून घ्या संकटमोचन पूजेची शुभ मुहूर्त, साहित्य आणि संपूर्ण माहिती

Hanuman Jayanti 2023 Puja and Shubh Muhurat: संकट मोचन हनुमानजी यांची आज जयंती आहे. असं म्हणतात की, हनुमान जयंतीला बजरंगबलीची पूजा करताना महिलांनी बजरंगबाण पाठ कधी करु नयेत. यासारखा अनेक गोष्टी संकटमोचन पूजेची शुभ मुहूर्त, साहित्य आणि संपूर्ण माहिती एका क्लिकवर जाणून घ्या. शिवाय जर तुमच्यावर  शनीची साडेसाती (shani dev sade sati dhaiya) असेल तर हनुमान जयंतीला नक्की करा हे उपाय. 

Apr 4, 2023, 08:31 AM IST

Chaitra Navratri 2023 : आजपासून सुरु झालेल्या चैत्र नवरात्रीत घडणार 9 दुर्मिळ योगायोग! 'हे' उपाय केल्यास होणार आर्थिक फायदा

Chaitra Navratri 2023 : गुढीपाडव्या मुहूर्तावर (Gudi Padwa 2023 ) आजपासून चैत्र नवरात्रीलाही सुरुवात झाली आहे. या नऊ देवात 9 दुर्मिळ योगायोग जुळून आले आहेत. ज्योतिषशास्त्रानुसार काही उपास केल्यास तुम्हाला धनलाभ होईल असं म्हटलं आहे. 

Mar 22, 2023, 10:02 AM IST

Chaitra Navratri 2023 : गुढीपाडवासोबतच आज चैत्र नवरात्री, जाणून घ्या घटस्थापनेचा शुभ मुहूर्त आणि विधी

Navratri 2023 Ghatsthapna Shubh Muhurt : गुढीपाडवासोबत (Gudi Padwa 2023 ) आज चैत्र नवरात्रीला सुरुवात होतं आहे. या दुहेरी योगासोबत नवरात्रीत ग्रहांचा दुर्मिळ संयोग असणार आहे. अशा या दुहेरी सणाचा आनंद घेत असताना चैत्र नवरात्रीसाठी घटस्थापनेचा शुभ मुहूर्त आणि विधी जाणून घ्या एका क्लिकवर  

Mar 22, 2023, 08:14 AM IST

Navratri Weight Loss : सुटलेलं पोट, वजन 9 दिवसात करा कमी, फॉलो करा हा डाएट प्लॅन

Chaitra Navratri 2023 : तुम्हाला सुटलेलं पोट, वजन कमी करायचं आहे...मग नवरात्रीचे नऊ दिवस फॉलो करा हा डाएट प्लॅन आणि मस्त वजन कमी करा. 

Mar 21, 2023, 02:21 PM IST

Chaitra Navratri 2023 : चैत्र नवरात्रोत्सवादरम्यान स्वप्नात 'या' गोष्टी दिसल्यास भाग्योदयाची शक्यता

Chaitra Navratri 2023 : यंदाचा हा नवरात्रोत्सव अतिशय खास आहे, कारण शुक्ल आणि ब्रह्म योगाच्या संयोगातून या पर्वाची सुरुवात होणार आहे. अशा या पर्वादरम्यान तुम्हाला काही स्वप्न पडली तर त्याचा अर्थही तितकाच लक्षवेधी आहे हे समजून घ्या. 

Mar 21, 2023, 10:15 AM IST

Navratri 2023 : चैत्र नवरात्रीत घडणार 9 दुर्मिळ योगायोग!, 'हे' उपाय केल्यास होईल धनवर्षा

Chaitra Navratri 2023 : चैत्र महिन्याला सुरुवात झाली असल्याने प्रत्येकाला वेध लागले आहेत ते चैत्र नवरात्रीचे...यंदाची नवरात्री खूप खास आहे. कारण यावेळी 9 दुर्मिळ योगायोग घडून येणार आहेत. चला जाणून घेऊयात चैत्र नवरात्रीबद्दल...

 

Mar 16, 2023, 06:39 AM IST

Navratri 2023 : यंदा नवरात्रीत ग्रहांचा दुर्मिळ संयोग, कधी आहे चैत्र नवरात्र? जाणून शुभ मुहूर्त आणि विधी

Chaitra Navratri 2023 : यावर्षीचं चैत्र नवरात्र अनेकांसाठी भाग्यवान ठरणार आहे. या  9 दिवसांमध्ये ग्रह आणि नक्षत्र दुर्मिळ संयोग घडणार आहे. त्यामुळे यंदाचा नवरात्रीत अतिशय शुभ संयोग आल्यामुळे जाणून घ्या कशी आहे चैत्र नवरात्र...

Mar 10, 2023, 09:17 AM IST