century

शाय होपनं भारताचा विजय हिसकावला, रोमांचक मॅच टाय

भारत आणि वेस्ट इंडिजमधली दुसरी वनडे टाय झाली आहे. 

Oct 24, 2018, 10:08 PM IST

विराटचं आणखी एक खणखणीत शतक, वेस्ट इंडिजला ३२२ रनचं आव्हान

विराट कोहलीच्या खणखणीत शतकामुळे भारतानं वेस्ट इंडिजपुढे विजयासाठी ३२२ रनचं आव्हान ठेवलं आहे.

Oct 24, 2018, 05:33 PM IST

विराटचं वनडेत आणखी एक शतक, भारताची मोठ्या धावसंख्येकडे वाटचाल

वेस्ट इंडिजविरुद्धच्या दुसऱ्या वनडेमध्ये विराटनं आणखी एक शतक झळकावलं आहे.

Oct 24, 2018, 05:05 PM IST

विराट-रोहितचं शतक, भारताकडून वेस्ट इंडिजचा धुव्वा

विराट कोहली आणि रोहित शर्माच्या शतकामुळे भारतानं पहिल्या वनडेमध्ये वेस्ट इंडिजचा धुव्वा उडवला आहे.

Oct 21, 2018, 09:07 PM IST

विराटपाठोपाठ रोहितचंही शतक, रेकॉर्डचाही पाऊस पडला

वेस्ट इंडिजविरुद्धच्या पहिल्या वनडेमध्ये विराट कोहलीपाठोपाठ रोहित शर्मानंही शतक केलं आहे.

Oct 21, 2018, 08:23 PM IST

विराटचं आणखी एक शतक, सचिनच्या अजून जवळ पोहोचला

भारताचा कर्णधार विराट कोहलीनं आणखी एक खणखणीत शतक ठोकलं आहे.

Oct 21, 2018, 08:03 PM IST

हेटमेयरचा शतकी तडाखा, वेस्ट इंडिजचं भारतापुढे ३२३ रनचं आव्हान

पहिल्या वनडेमध्ये वेस्ट इंडिजनं भारतापुढे ३२३ रनचं आव्हान ठेवलं आहे.

Oct 21, 2018, 05:34 PM IST

...तर पृथ्वी शॉ दिग्गजांच्या यादीत पोहोचणार!

वेस्ट इंडिजविरुद्धच्या पहिल्या टेस्टमधून पृथ्वी शॉनं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं.

Oct 10, 2018, 06:13 PM IST

दुसऱ्या टेस्टमध्ये विराट इंझमामच्या रेकॉर्डची बरोबरी करणार?

भारत आणि वेस्ट इंडिजमधल्या दुसऱ्या टेस्ट मॅचला शुक्रवारपासून हैदराबादमध्ये सुरुवात होणार आहे.

Oct 10, 2018, 05:50 PM IST

पृथ्वी शॉच्या शतकामुळे स्विगी आणि फ्रीचार्ज अडचणीत

वेस्ट इंडिजविरुद्धच्या पहिल्या टेस्टमधून भारताच्या पृथ्वी शॉनं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं.

Oct 9, 2018, 04:43 PM IST

क्रिस गेलचं शेवटच्या मॅचमध्ये शतक, 8 सिक्स मारून शानदार विदाई

शेवटच्या मॅचमध्ये शतक करून क्रिस गेलनं घरगुती मर्यादित ओव्हरच्या क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे.

Oct 7, 2018, 07:27 PM IST

विराटचं शतक... सचिनलाही टाकलं मागे

विराटच्या धडाक्यासमोर विंडीज गोलंदाजांचं काहीच चाललं नाही

Oct 5, 2018, 05:05 PM IST

शतक करून बांगलादेशचा मुशफिकुर रहीम विराटच्या क्लबमध्ये

आशिया कपच्या पहिल्या मॅचमध्ये बांगलादेशच्या मुशफिकुर रहीमनं श्रीलंकेविरुद्ध शतक झळकावलं.

Sep 17, 2018, 09:19 PM IST

इंग्लंडविरुद्धच्या पराभवात हरवून गेलं ऋषभ पंतचं रेकॉर्ड

इंग्लंडविरुद्धच्या 5 टेस्ट मॅचच्या या सीरिजमध्ये भारताचा 4-1नं पराभव झाला.

Sep 16, 2018, 11:34 PM IST

पाचव्या टेस्टमध्येही भारताचा पराभव, सीरिज ४-१नं गमावली

इंग्लंडविरुद्धच्या पाचव्या टेस्टमध्ये भारताचा ११८ रननी पराभव झाला आहे. 

Sep 11, 2018, 10:52 PM IST