राज्यसभेत मार्शल नव्हे कमांडो आणून सरकारची दडपशाही - संजय राऊत
Parliament Monsoon Session : राज्यसभेत गोंधळानंतर मार्शल बोलावून खासदारांना सभागृहाबाहेर काढण्यात आले. यावरुन आता विरोधक अधिक आक्रमक झाले आहेत.
Aug 12, 2021, 10:23 AM ISTप्रधानमंत्री स्वनिधी योजनेअंतर्गत मिळवा 10 हजार रुपये, कसं ते जाणून घ्या
व्यापाऱ्यांना पाठिंबा देण्यासाठी 1 जून 2020 रोजी प्रधानमंत्री स्वनिधी योजना सुरू करण्यात आली.
Aug 1, 2021, 05:05 PM ISTसावधान! 10 राज्यांमध्ये वाढतोय कोरोना संसर्ग; केंद्र सरकारने दिल्या या सूचना
कोरोना विषाणूमुळे होणाऱ्या संसर्गात पुन्हा वाढ होत असल्याचे दिसून येत आहे. देशात 17 दिवसानंतर 40 हजाराहून अधिक नवीन कोरोना रुग्णांचे निदान झाले आहे
Aug 1, 2021, 09:19 AM ISTCorona : देशात संसर्ग वाढला, तिसऱ्या लाटेबाबत केंद्राने राज्यांना केलं सतर्क
संसर्ग रोखण्यासाठी या राज्यांनी उचललेली पावले आणि त्यांच्या प्रभावाचाही बैठकीत आढावा घेण्यात आला.
Jul 31, 2021, 10:04 PM ISTहे काम करा आणि 15 लाख रुपये सरकारकडून मिळवा, पण कसं? जाणून घ्या
या स्पर्धेत कोण अर्ज करू शकतो आणि स्पर्धा जिंकण्यासाठी कोणत्या नियमांचे पालन करावे लागेल?
Jul 31, 2021, 08:16 PM ISTबँक बुडली तरी तुमचे पैसे परत मिळणार, कसे आणि किती ते जाणून घ्या....
एखादी बँक आर्थिक संकटात असेल तर ठेवी परत मिळण्यास खातेदारांना विलंब लागतो.
Jul 29, 2021, 09:51 PM ISTबँक बुडाल्यास खातेधारकांना पैसे मिळणार, अर्थमंत्री निर्मला सितारमन यांची माहिती...
बँक बुडाल्यास खातेधारकांना पैसे मिळणार आहेत.
Jul 28, 2021, 10:38 PM IST
Petrol आणि Diesel GSTच्या अखत्यारीत येणार? सरकारने काय म्हटलं?
पेट्रोल (Petrol) आणि डीझेलच्या (Diesel) दरात सातत्याने वाढ होतेय.
Jul 19, 2021, 03:20 PM IST
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी, पिकविम्यासाठी २३ जुलैपर्यंत मुदतवाढ
राज्यातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे, आज पिकविमा भरण्याची शेवटची तारीख होती, तरी देखील ८० टक्के
Jul 15, 2021, 07:09 PM ISTBREAKING - मराठा आरक्षणाबाबत मोठी बातमी! राज्यांना आरक्षण देण्याचा अधिकार मिळणार?
राज्यांना आरक्षण देण्याचा अधिकार बहाल करण्याची तयारी, केंद्र सरकार संसदेत आणणार विधेयक - सूत्रांची माहिती
Jul 15, 2021, 03:57 PM IST7th Pay Commission | केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, DA मध्ये इतक्या टक्क्यांनी वाढ
केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांसाठी (7th Pay Commission) आनंदाची बातमी आहे.
Jul 14, 2021, 03:49 PM ISTसरकारकडून पुन्हा एकदा SIP योजना सुरू? याचा फायदा कोणाला आणि कसा होईल जाणून घ्या
या योजनेंतर्गत एडवाइजरी सर्विस देण्यासाठी आर्थिक मदत दिली जाईल.
Jul 12, 2021, 09:36 PM ISTUniform Civil Code | समान नागरी कायदा देशात गरजेचा - दिल्ली उच्च न्यायालय
देशात समान नागरी कायदा (Uniform Civil Code) गरजेचं असल्याचं दिल्ली उच्च न्यायालयाने म्हटलंय.
Jul 9, 2021, 06:06 PM IST7th Pay Commission : केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आजचा दिवस महत्वाचा; महागाई भत्ता आणि थकबाकी मिळणार?
बैठकीत महागाई भत्त्याबाबत होणार चर्चा
Jul 7, 2021, 10:51 AM ISTCovid 19 | राज्यांनी 'या' मुद्द्यांवर अधिक लक्ष द्यावे, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केंद्राचे निर्देश
कोरोना (Corona) विरुद्ध लढण्यासाठी केंद्र सरकारने (Central Government) राज्यांना सावध आणि सजग राहण्याचे निर्देश दिले आहेत.
Jun 29, 2021, 10:16 PM IST