भारतात 23 प्रकारच्या श्वानांवर बंदी नेमकी का?
गेल्या काही काळात परदेशी कुत्र्यांच्या हल्ल्यात माणसांच्या मृत्यूच्या अनेक घटना घडल्या आहेत. याची गंभीर दखल घेत भारत सरकारने (Indian Government) एक मोठा निर्णय घेतला आहे. सरकारने परदेशी ब्रिड्सच्या 23 श्वान घरात पाळण्यास बंदी घातली आहे. यात पिटबूल (Pitbull), रॉटविलर (Rottweiler), टेरियर, वूल्फ डॉग सारख्या परदेशी श्वानांचा समावेश आहे. अनेक भारतीय घरात या ब्रिडचे कुत्रे ठेवले जातात. पण आता केंद्र सरकारच्या निर्णयानंतर हे श्वान ठेवता येणार नाहीत.
Mar 14, 2024, 07:33 PM ISTMost Expensive Dog In India: भारतामधील सर्वात महागडा कुत्रा! दिवसाचा खर्च सामान्यांच्या Per Day Salary पेक्षाही जास्त
Dog In Bengaluru: या कुत्र्याच्या मालकाला कुत्रे पाळण्याचा छंद आहे. त्याने कोट्यावधी रुपये खर्च करुन हा दुर्मिळ कुत्रा खरेदी केला. कोकेशियन शेफर्ड प्रजातीचा हा कुत्रा आहे. मागील काही दिवसांपासून हा कुत्रा चर्चेचा विषय ठरत आहे. या कुत्र्याची वैशिष्ट्येही त्याच्या किंमतीइतकीच खास आहेत.
Jan 30, 2023, 08:53 PM IST