cash back reward on google pay

GPay वरील प्रत्येक पेमेंटवर 50 ते 100 रुपयांचं कॅशबॅक! कशी कराल कमाई? जाणून घ्या

Cashback On Google Payment: गेल्या काही दिवसात डिजिटल माध्यमातून पेमेंट करण्याचं प्रमाण वाढलं आहे. डिजिटल पेमेंट करताना अनेकदा कॅशबॅकही मिळतं. त्यामुळे डिजिटल माध्यमातून पेमेंट करण्याची संख्या वाढली आहे. सध्या डिजिटल प्लॅटफॉर्मवर गुगल पेमेंटचा बोलबाला आहे. जीपे सर्वाधिक वापरलं जाणारं अ‍ॅप आहे.

Dec 4, 2022, 07:16 PM IST