care

पतीच्या या ५ गोष्टींमुळे चिडते पत्नी

 पतींच्या अशा बहुतांशी सवयी असतात ज्या पत्नीला पसंद पडत नाही. या गोष्टी छोट्याच असतात पण त्या अशा स्तरांवर पोहचतात, त्याने वादाचे प्रसंग उद्भवू शकतात. 

Jan 18, 2016, 07:59 PM IST

हिवाळ्यात त्वचेची काळजीसाठी सहा फटाफट टिप्स...

थंडी सुरु झालीय... मस्त गार वारा आणि मस्त गुलाबी थंडीची मजा घेण्यात बरेच जण व्यस्त आहे. मफलर, स्वेटर आणि स्कार्फ बाहेर निघालेत. पण, या दिवसांत काळजी घेतली तरी तुम्हाला थोडा फार हिवाळ्यातल्या आजारांचा त्रास होण्याची शक्यता असते...  

Dec 23, 2015, 08:58 AM IST

लग्नानंतरच समोर येतात या पाच गोष्टी!

लग्नाबाबत नेहमी असं बोललं जातं. 'लग्न हा एक असा लाडू आहे जो खाणारा पस्तावतो आणि न खाणाराही...' जोपर्यंत लग्न होत नाही तोपर्यंत आपण दुसऱ्यांकडे बघून निष्कर्ष काढत असतो.

Nov 8, 2015, 06:30 PM IST

लग्नानंतर लगेच चुकूनही या गोष्टी करू नका...

असे अनेक जोडपे आहेत ज्यांचं लग्नानंतर लगेच पटत नाही आणि नात्यात कटूता निर्माण होते. पहिले त्यांच्यात खूप चांगली मैत्री आणि विश्वास असतो, पण लग्नानंतर असं का होतं? जाणून घ्या अशाच काही गोष्टी ज्या लग्नानंतर लगेच करू नये, त्यामुळं आपलं नातं सांभाळायला मदत होईल.

Oct 8, 2015, 11:09 AM IST

खाक्या वर्दीतली 'माय'!

 खाक्या वर्दीतल्या 'माणुसकी'चा अनुभव डहाणूमध्ये एक तान्हुली घेतेय. 

Sep 15, 2015, 09:16 PM IST

बेवारस तान्हुली आणि वर्दीतली माय!

बेवारस तान्हुली आणि वर्दीतली माय!

Sep 15, 2015, 09:15 PM IST

उन्हापासून स्वत:चा बचाव कसा कराल?

पारा चढला म्हणून घराबाहेर न पडणे हा त्यावरील उपाय तर होऊ शकत नाही, तेव्हा या वाढत्या उन्हाचा, उका़ड्याचा सामना कसा करावा, काय काळजी घ्यावी, यावर एक हा रिपोर्ट.

May 28, 2015, 11:34 AM IST

...असा करा उन्हाचा सामना!

...असा करा उन्हाचा सामना!

May 27, 2015, 11:06 PM IST

स्मार्ट वुमन : मेकअप करताना कशी घ्याल काळजी?

मेकअप करताना कशी घ्याल काळजी?

May 22, 2015, 02:27 PM IST

टरबूज खरेदी करताना अशी घ्या काळजी!

टरबूज खरेदी करताना अशी घ्या काळजी!

May 8, 2015, 09:15 PM IST

ऑनलाईन पैसे ट्रान्सफर करतांना हे लक्षात ठेवा, नाहीतर

ऑनलाईन पैसे ट्रान्सफर करणे जेवढं सोप आहे, तेवढी जोखमदारीचं कामही आहे, या सुविधेमुळे एका क्लिकवर आपण जगाच्या कानाकोपऱ्यात पैसे ट्रान्सफर करू शकतो, पण थोडीशीही चूक झाली तर तुमची रक्कम चुकीच्या माणसाकडे पोहचू शकते.

Apr 14, 2015, 07:16 PM IST