Ramesh Bais : राज्याचे नवे राज्यपाल रमेश बैस, अमरिंदर सिंह यांना हुलकावणी
Governor Ramesh Bais : महाराष्ट्र राज्याचे नवे राज्यपाल रमेश बैस (Ramesh Bais) आता असणार आहेत. ( Maharashtra Political News) दरम्यान, काही दिवासंपूर्वी भगतसिंह कोश्यारी यांनी पंतप्रधान मोदी यांच्याकडे आपल्याला राज्यपाल पदावरुन पायउतार व्हायचे आहे, अशी इच्छा व्यक्त केली होती.
Feb 12, 2023, 10:20 AM ISTMaharashtra Governor | मोठी बातमी! 'हे' असणार महाराष्ट्राचे नवे राज्यपाल?
Former Punjab Chief Minister Amarinder Singh is expected to be appointed as the Governor of Maharashtra.
Jan 27, 2023, 09:55 AM ISTMaharashtra Governor : भगतसिंह कोश्यारी कोणत्याही क्षणी पायउतार होणार, 'हे' असणार नवे राज्यपाल?
Maharashtra Governor: राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे कोणत्याही क्षणी पायउतार होण्याची शक्यता आहे. (Maharashtra Political News) दरम्यान, त्याचवेळी भाजपकडून एका नावाची चर्चा आहे.
Jan 27, 2023, 09:25 AM ISTVice President Election 2022 : भाजपकडून उपराष्ट्रपतीपदासाठी या नावाची चर्चा
भारताच्या राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीनंतर उपराष्ट्रपतीपदाची निवडणूक होणार आहे.
Jul 3, 2022, 12:40 AM ISTpunjab elections 2022 : पंजाबमध्ये पंचरंगी लढतीचा फायदा कोणाला?
पंजाबच्या राजकारणामध्ये पहिल्यांदाच मतदारांपुढे दोनपेक्षा अधिक सक्षम पर्याय असल्याने या निवडणुकीत चुरस निर्माण झाली आहे. मात्र, ते मतदार कोणाच्या पारड्यात आपलं मत टाकतात हे १० मार्चलाच स्पष्ट होईल.
Jan 31, 2022, 10:14 PM IST
काँग्रेसची डोकेदुखी वाढणार; अमरिंदर सिंह यांची नव्या राजकीय पक्षाची घोषणा, भाजपशी युती
Punjab Congress News : पंजाब काँग्रेसमधील राजकीय कलह थांबण्याचे नाव घेत नाही.
Oct 20, 2021, 10:32 AM ISTपंजाबच्या राजकारणात मोठा भूकंप, काँग्रेसला मोठा धक्का बसण्याची शक्यता
आगामी निवडणुकीत पंजाबमध्ये काँग्रेसला धक्का लागणार की फायदा होणार?
Sep 29, 2021, 06:34 PM ISTमाजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांचं काँग्रेसला खुलं आव्हान, म्हणाले...
कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी पहिल्यांदाच काँग्रेस विरुद्ध बंडखोरीची भूमिका घेतली आहे.
Sep 22, 2021, 09:48 PM ISTपंजाबमध्ये आज बनणार काँग्रेस सरकार, सिद्धूवर सर्वांचं लक्ष
पंजाबमध्ये चांगलं यश मिळवणाऱ्या काँग्रेस पक्षाकडून आज कॅप्टन अमरिंदर सिंह सकाळी १० वाजता मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहे. त्यांच्यासोबत आणखी ११ मंत्री शपथ घेणार आहेत. ज्यामध्ये नवज्योत सिंग सिद्धू, मनप्रीत बादल, ब्रह्म महिंद्रा, साधू सिंग धर्मसोत, राणा गुरजीत सिंग, तृप्त राजेंद्र बाजवा आणि चरणजीत सिंग चन्नी कॅबिनेटमंत्री पदाची तर रजिया सुल्ताना, अरुणा चौधरी आणि ओपी सोनी हे राज्यमंत्री पदाची शपथ घेणार आहे.
Mar 16, 2017, 08:40 AM IST