bus driver

Viral Video ST Bus Driver Demonstrate Steps To Go In Driver Seat PT1M28S

धावत्या बसमध्ये ड्रायव्हरला हार्ट अटॅक; प्रवाशांची आरडाओरड, बसनेही रस्ता सोडला अन् अखेर...; अंगावर काटा आणणारा VIDEO

39 वर्षीय चालक बस चालवत असतानाच ह्रदयविकाराचा झटका आल्याने मृत्यू झाला. ह्रदयविकाराचा झटका येताच त्याचं बसवरील नियंत्रण सुटलं आणि बस रस्ता सोडून पळू लागली. अंगावर काटा आणणारी ही घटना बसमधील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. 

 

Nov 7, 2024, 09:06 PM IST

MSRTC: थांब्यावर एसटी थांबविली नाही तर..., एसटी महामंडळाचा मोठा निर्णय

ST Mahamandal: प्रवाशाची सेवासाठी आणि गाव तिथे एसटी  या संकल्पनेतून एसटी महामंडळ प्रवाशांच्या सेवा आणि सुविधांना प्राधान्य देत आल आहे. मात्र काही चालक गावातील लहान थांब्यांवर बस न थांबविता थेट पुढे निघून जातात. अशा चालकांसाठी एसटी महामंडळाने मोठा निर्णय घेतला आहे.  

Apr 18, 2024, 10:04 AM IST

समृद्धी महामार्गावरील एका बस चालकाचा धक्कादायक व्हिडिओ व्हायरल; तुफान वेगान बस चालवत असतानाच...

समृद्धी महामार्गावर भीषण अपघात झाला असतानाच आता एका बस चालकाचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. तुफान वेगान लक्झरी बस चालवताना चालक चक्क इयरफोन लावून मोबाईल पाहत असल्याचा हा व्हिडिओ आहे.  

Oct 16, 2023, 07:17 PM IST

Viral Video: महिलेची पर्स चोरण्याच्या नादात झाली फजिती, ड्राईव्हरने केला गेम; चोराचा रडकुंडी चेहरा बघून पोटधरून हसाल!

Viral video of the thief: चोरांचा डाव तुम्ही कधी फसल्याचं पाहिलंय का? अनेकदा सामान्य माणूस जशा चुका करतो, तशा चोराकडून (Man Tried To Steal Woman Purse) देखील होत असतीलच की... अशातच एक भन्नाट व्हिडिओ समोर आलाय.

Jul 28, 2023, 05:10 PM IST

ड्रायव्हरला हार्ट अटॅक आला अन् 13 वर्षाच्या मुलाने स्टेअरिंग हाती घेतलं... पाहा अंगावर काटा आणणारा Video

Viral Video : हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. अवघ्या 13 वर्षाच्या मुलाने दाखवलेल्या प्रसंगावधानाने अनेक विद्यार्थ्यांचे प्राण वाचले आहेत. अनेकांनी या मुलाच्या पालकांना त्याचा अभिमान वाटत असेल असे म्हणत त्याचे जोरदार कौतुक केले आहे

Mar 24, 2023, 04:54 PM IST

ड्रायव्हरसोबत प्यारवाली लव्हस्टोरी! ड्रायव्हरने वाजवली गाणी, प्रेमात वेडी झाली तरूणी

पाकिस्तानातली ही 24 वर्षांची तरूणी चक्क तिच्या वडिलांच्या वयाच्या बस ड्रायव्हरच्या प्रेमात पडली. विशेष म्हणजे त्यांनी लग्नही केलंय. बस ड्रायव्हर आणि तिच्या वयात मोठं अंतर आहे.

Dec 10, 2022, 11:12 PM IST

Pune Crime News: पुण्यात PMPML चालकाची तरुणासोबत फ्री स्टाईल हाणामारी, पाहा Video

Pune PMPMLVideo: स्वारगेट डेपोची बस (Swarget Bus Depo) पुणे स्टेशनच्या (Pune Station) दिशेनं जात होती. त्यावेळी..

 

Nov 14, 2022, 05:50 PM IST

Video : 'मा**** सुखेजा'; मालकाने कामावरुन काढलं म्हणून ड्रायव्हरने बसचा बोर्डच बदलला

व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर बस मालकाला या घटनेची माहिती मिळाली

Oct 21, 2022, 09:45 AM IST

ओ वाचवा... ड्रायव्हर किडनॅप करतोयssss, पुण्यातील PMPML प्रवाशाचा भन्नाट व्हिडीओ व्हायरल!

ओ वाचवा... बस चालक त्रास देतोयssss उतरु देत नायssss ड्रायव्हर किडनॅप करतोय, अशी आरडाओरड प्रवाशाने सुरू केली.  पण ड्रायव्हर बी बारा गावचं पाणी पिलेला...

Oct 15, 2022, 10:58 PM IST