महाराष्ट्रातही आता 'बुलडोझर बाबा' शहराला अंमली पदार्थ मुक्त करण्यासाठी पाऊल
Thane : ठाणे, मीरा-भाईंदरमधील अनधिकृत पब, बार आणि अमली पदार्थांशी संबंधित अवैध बांधकामांवर बुलडोझर फिरवावा असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मनपा आयुक्त, पोलिस आयुक्तांना दिले आहेत. शहराला अमली पदार्थमुक्त करण्यासाठी हे पाऊल उचण्यात आलं आहे.
Jun 27, 2024, 03:10 PM IST'बुलडोझर बाबा'ची दहशत! 14 दिवसात 50 हून अधिक गुन्हेगारांचं आत्मसमर्पण
योगी सरकारच्या बुलडोझरच्या (Bulldozer) भीतीने उत्तर प्रदेशमध्ये दोन आठवड्यात 50 हून अधिक गुन्हेगारांनी आत्मसमर्पण (surrendered) केलं आहे. एका पोलीस अधिकाऱ्याने सोमवारी ही माहिती दिली. तसंच राज्याच्या विविध भागात अनेक बेकायदा अतिक्रमणे हटवण्यात आली आहेत.
Mar 28, 2022, 08:35 PM IST