budget

PM Kisan: पीएम किसान योजनेतून शेतकऱ्यांना मिळणार वाढीव पैसे! काय आहे प्लान जाणून घ्या

PM Kisan Samman Nidhi: भारत हा कृषिप्रधान देश आहे. देशातील 75 टक्के लोकं शेतीवर अवलंबून आहेत. देशातील शेतकऱ्यांची आर्थिक गणित शेतीवर आधारित आहे. शेतकऱ्यांची स्थिती मजबूत करण्यासाठी सरकारकडून अनेक योजना राबवल्या जातात. यापैकी एक योजना म्हणजे प्रधानमंत्री किसान सम्मान निधी. 

Jan 10, 2023, 04:29 PM IST

Union Budget 2023: नोकरदारवर्गांसाठी मोठी बातमी; नव्या वर्षी मिळू शकते टॅक्सवर सूट? तज्ज्ञ काय म्हणतात?

Union Budget 2023: सध्या सगळीकडेच चर्चा आहे ती युनियन बजेटची (Budget). त्यामुळे नव्या वर्षात काय काय बदल होणार आणि कोणत्या नव्या गोष्टींचा फायदा आपल्याला होईल असा प्रश्न आपल्या सर्वांनाच पडला असेल. त्यामुळे यावेळी जाणून घेऊया की येत्या बजेट 2023 मधून लोकांच्या काय अपेक्षा आहेत. 

Jan 10, 2023, 12:31 PM IST

Union Budget 2023: बजेटआधी पंतप्रधान मोदी समजून घेणार 'अर्थ', तज्ज्ञांसोबत 13 जानेवारीला बैठक

 पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी (Budget 2023) बजेटपूर्वी शुक्रवारी 13 जानेवारीला नीती आयोगातील (NITI Aayog) विविध क्षेत्रातील अर्थतज्ज्ञ तसंच तज्ज्ञांची बैठक घेण्याचा निर्णय घेतला आहे.

Jan 9, 2023, 08:20 PM IST

Income Tax : बजेट 2023 च्या आधी जाणून घ्या 'ही' महत्त्वाची गोष्ट; 10 लाखांच्या उत्पन्नावर एवढा Tax

Income Tax Regime: इन्कम टॅक्स हा आपल्या देशात ठराविक उत्पन्नानंतर नागरिकांना भरणे अपरिहार्य असते. अनेक लोकं हा कर चुकवतात त्यामुळे त्यांना अनेक अडचणींनाही सामोरे जावे लागते. अनेकदा मोठ्या स्तरावरील लोकं कर मुद्दामून चुकवतातही त्यामुळे त्यांच्यावर कडक कारवाईसुद्धा (Income Tax Fruad) केली जाते. 

 

Dec 24, 2022, 01:07 PM IST

Nokiaचा जबरदस्त स्मार्टफोन 17 हजारांऐवजी मिळतोय 849 रुपयांत, पाहा ही खास ऑफर

Nokia Smartphone : आजचा जमाना हा स्मार्टफोनचा आहे.  ती काळाची गरज झाली आहे. स्मार्टफोनमुळे अनेक कामं बसल्या जाग्यावर होत असतात. त्यामुळे कमी किमतीत चांगला फोन मिळत असेल तर.. अशीच एक ऑफर  Nokia मोबाईलवर मिळत आहे. 17 हजारांऐवजी 849 रुपयांत नोकिया फोन मिळत आहे. पाहा ही खास ऑफर.

Nov 1, 2022, 12:45 PM IST

Bollywood Celebs : बॉलिवूड स्टार्स किती वीज बिल भरतात? 'हा' सेलेब्रिटी भरतो सर्वाधिक पैसे

बॉलिवूड स्टार्सचं वीज बिल लाखोंच्या घरात, पाहा सर्वाधिक वीज बिल कोण भरतं

Oct 20, 2022, 06:03 PM IST

मुंबई महापालिकेला भलतंच टेन्शन, समस्या सोडवण्यासाठी बजेटमध्ये 1 कोटींची तरतूद

मदतीसाठी मुंबई महापालिकेचं सामाजिक आणि संस्थांना आवाहन

Sep 19, 2022, 09:56 PM IST

Car Buying Tips: पगार कमी आहे? कोणती कार घ्यावी, नवीकोरी की Second Hand, जाणून घ्या संपूर्ण गणित

Car आपल्या हक्काच्या कमाईनं खरेदी करावं, अशी प्रत्येकाचीच इच्छा असते. पण, बऱ्याचदा आर्थिक गणितं यात आडकाठी आणतात. पण, आता चिंता नसावी.... 

Sep 7, 2022, 12:24 PM IST

फक्त २९ हजारात मिळतोय १ लाखाचा ५५ इंची स्मार्ट टीव्ही..कुठेय ऑफर बातमी वाचा..

हा टीव्ही फक्त Rs.29,999 मध्ये पूर्ण 69% सवलतीसह उपलब्ध आहे

Jul 30, 2022, 08:04 PM IST
DCM Speech On Maharashtra Budget news related to cng PT1M40S

Video | CNG वरील कर कमी, पाहा काय म्हणाले अजित पवार

DCM Speech On Maharashtra Budget news related to cng

Mar 11, 2022, 10:45 PM IST

1 एप्रिलपासून बदलणार TDS नियम, मालमत्ता खरेदी-विक्रीवर असा होणार परिणाम

1 एप्रिलपासून मालमत्ता खरेदी करताना अधिक पैसे मोजावे लागणार आहेत.

Feb 2, 2022, 08:22 PM IST

Union Budget 2022: समजून न घेता टीका करता, राहुल गांधींच्या त्या वक्तव्यावर भडकल्या निर्मला सीतारमण

राहुल गांधी यांनी अर्थसंकल्पावर टीका केली आहे. यावर अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी त्यांना उत्तर दिलं आहे.

Feb 1, 2022, 10:36 PM IST