पाच वर्षात 2 कोटी परवडणारी घरं, 3 कोटी लखपती दीदी आणि... सोप्या भाषेत समजून घ्या Budget 2024
Big points of Budget 2024 : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन आज मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळातील शेवटचा आणि सहावा अर्थसंकल्प सादर केला. निर्मला सीतारामन यांचा हा पहिला अंतरिम अर्थसंकल्प आहे. या अर्थसंकल्पात अनेक मोठ्या घोषणा करण्यात आल्या. जाणून घेऊया अर्थमंत्र्यांच्या अर्थसंकल्पीय भाषणातील मुख्य मुद्दे...
Feb 1, 2024, 01:39 PM ISTBudget 2023: मोबाईल, टीव्ही स्वस्त की महाग जाणून घ्या सविस्तर...
Budget 2023: केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी आज अर्थसंकल्प सादर केला असून या अर्थसंकल्पात कोणत्या गोष्टी स्वस्त किंवा कोणत्या गोष्टी महाग झाला ते जाणून घेऊया.
Feb 1, 2023, 05:09 PM ISTBudget 2023: ग्राहकांनो ऐकले का...ऐन लग्नसराईत सोने-चांदी महागणार!
Gold Silver Price: गेल्या काही दिवसांपासून आंतरराष्ट्रीय तसेच राष्ट्रीय पातळीवर देखील सोन्याच्या दरात दिवसेंदिवस वाढ होताना दिसली. त्यातच आता अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी ऐन लग्नसराईत ग्राहकांना झटका देणार बातमी दिली.
Feb 1, 2023, 01:52 PM ISTBudget 2023 : 'ये स्कीम तेरे लिए नहीं है...'; अर्थसंकल्पावर मिम्सचा पाऊस, बजेटकडून काय अपेक्षा?
Budget 2023 Funny Memes : एकीकडे अर्थमंत्री निर्मला सीतारामन देशाचा अर्थसंकल्प सादर करत आहेत. तर दुसरीकडे सोशल मीडियावर मात्र मिम्सचा पाऊस पडला आहे. प्रत्येक अर्थसंकल्पाच्या वेळी ज्याप्रकारे सरकार मध्यमवर्गीयांकडे दुर्लक्ष करते त्याच प्रमाणे यावेळी मध्यमवर्गीय दुर्लक्षित राहणार आहेत का?
Feb 1, 2023, 12:53 PM ISTमोदी सरकार 'ब्लू इकॉनॉमी'ने बदलणार देशाची अर्थव्यवस्था
देशाची अर्थव्यवस्था वाढवण्यासाठी यंदा मोदी सरकार जोर देणार आहे.
Jul 5, 2019, 01:21 PM ISTMaharashtra Budget 2019: आज राज्याचा अर्थसंकल्प सादर होणार
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा अंतरिम अर्थसंकल्प सादर होण्याची शक्यता आहे.
Feb 27, 2019, 09:52 AM ISTरेल्वे सुविधांसाठी द्यावा लागणार 'आधार' क्रमांक
रेल्वेच्या सवलती जर आता हव्या असतील तर आधार क्रमांक देणं बंधनकारक होण्याची शक्यता आहे. येत्या अर्थसंकल्पामध्ये याची घोषणा होण्याची शक्यता आहे. केंद्रीय अर्थसंकल्प आणि रेल्वे अर्थसंकल्प यंदा प्रथमच एकत्र 1 फेब्रुवारीला मांडण्यात येणार आहे.
Jan 30, 2017, 08:52 AM ISTशिवसेना नेत्यांची बजेटवर प्रतिक्रिया
शिवसेना नेत्यांची बजेटवर प्रतिक्रिया
Mar 18, 2016, 08:05 PM ISTराज्याच्या बजेटचे ३० वैशिष्ट्ये
राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आज २०१६-१७ या कालावधीसाठी अर्थसंकल्प सादर केला. या बजेटमधील ३० वैशिष्ट्ये
Mar 18, 2016, 06:10 PM IST