Budget 2025 : मेडिकल, इंजिनिअरिंगची पुस्तकं मराठीत? प्रादेशिक भाषांच्या विकासासाठी अर्थमंत्र्यांची मोठी घोषणा
Union Budget 2025 : यापुढे मेडिकल, इंजिनिअरिंगची पुस्तकं मराठीत असतील, असे संकेत अर्थमंत्र्यांनी आज बजेटमध्ये दिले आहेत. नेमकं काय घोषणा केली निर्मला सीतारमण यांनी पाहूयात.
Feb 1, 2025, 01:06 PM ISTIncome Tax : महिना 1 लाखांपर्यंत पगार असेल तर...; मध्यमवर्गीय मालामाल! मोदी सरकारचं सर्वात मोठं गिफ्ट, पण...
Union Budget 2025: केंद्रीय अर्थसंकल्पातून सर्वसामान्यांना सर्वात मोठा दिलासा मिळाला आहे. 12 लाखांपर्यंतच्या उत्पन्नावर कोणताही कर लागणार नसल्याचं केंद्रीय अर्थमंत्री निर्लमा सीतारमण यांनी जाहीर केलं आहे.
Feb 1, 2025, 12:18 PM IST
Union Budget 2025: 12 लाखांपर्यंतच्या उत्पन्नावर आयकर नाही, निर्मला सीतारमण यांची मोठी घोषणा
Union Budget 2025: केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी पुढील आठवड्यात नवीन आयकर विधेयक सादर केलं जाईल असं जाहीर केलं आहे.
Feb 1, 2025, 11:56 AM IST
Budget 2025 : निर्मला सीतारमण यांच्या बजेटमधील महत्त्वाचे मुद्दे! वाचा A टू Z अपडेट
Union Budget 2025 : केंद्रीय अर्थसंकल्पात केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण (Nirmala Sitharaman) काय काय घोषणा केल्या याबद्दल A टू Z अपडेट एका क्लिकवर पाहा.
Feb 1, 2025, 11:55 AM ISTBudget 2025: स्टार्टपअ्स आणि MSME ला बजेटमधून काय मिळालं? व्यवसाय करणं सोपं होणार की कठीण?
Union Budget 2025: मोदी सरकार स्टार्टअप इकोसिस्टमला खूप पाठिंबा देत आहे. म्हणूनच यावेळीही अर्थसंकल्पात त्यांच्यासाठी काहीतरी खास असेल अशी अपेक्षा होती.
Feb 1, 2025, 11:47 AM IST
Union Budget 2025: शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा, क्रेडिट कार्ड लिमिट 3 लाखांहून 5 लाखांवर; 1.7 कोटी शेतकऱ्यांना फायदा
Union Budget 2025: केंद्रीय अर्थसंकल्पात शेतकऱ्यांसाठी प्रधानमंत्री धनधान्य योजनेची घोषणा करण्यात आली आहे. यासह क्रेडिट कार्ड लिमिट वाढवून 5 लाख करण्यात आली आहे.
Feb 1, 2025, 11:26 AM IST
मालिका लोकप्रिय होत असतानाच प्रसिद्ध अभिनेत्रीला कर्करोग, मध्येच सोडला शो!
Actress Quits Show Due to Cancer : या अभिनेत्रीला कॅन्सरमुळे सोडावी लागली लोकप्रिय मालिका, सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत केला खुलासा.
Feb 1, 2024, 01:00 PM ISTBudget हा शब्द नेमका कुठून आला? 289 वर्षांपूर्वी पहिल्यांदा झाला होता वापर
आज देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारमण या अर्थसंकल्प सादर करणार आहेत. त्यामुळे यंदा काय बदल होणार आहेत. गेल्या वर्षी 2023 च्या अर्थसंकल्पात देशातील महिलांसाठी महिला सन्मान बचत प्रमाणपत्र योजना जाहीर करण्यात आली होती. आता पुढे काय होणार... या वर्षी कोणत्या अर्थसंकल्प सादर होणार हे जाणून घेऊया. या अर्थसंकल्पामुळे दरमहिन्याला तुम्ही घरात बजेट करतात. त्यात काही बदल होणार. मात्र, बजेटचा अर्थ काय आहे आणि हा शब्द कुठूण आला ते जाणून घेऊया.
Feb 1, 2024, 11:00 AM ISTBudget 2024च्या आधीच सरकारला मिळाली गुड न्यूज; जीएसटीबाबत दिलासादायक माहिती समोर
Budget 2024: आर्थिक वर्षे 24-25 या वर्षासाठी आज संसदेत अर्थसंकल्प जाहीर केला जाणार आहे. मात्र त्यापूर्वी सरकारला मोठी खुशखबरी मिळाली आहे.
Feb 1, 2024, 10:26 AM ISTBudget 2024 : बजेटपूर्वी यंदा इकॉनोमिक सर्व्हे का सादर केला जाणार नाही? जाणून घ्या कारण!
Budget News in Marathi : यंदाच्या वर्षी आर्थिक सर्वेक्षण अहवाल (Economic Survey) सादर केला जाणार नाही.
Jan 30, 2024, 11:15 PM ISTBudget 2024 : अर्थसंकल्पाचे थेट प्रक्षेपण कधी आणि कुठे पाहाल? मोदी सरकार कोणतं गिफ्ट देणार?
Union Budget 2024 LIVE updates : आगामी लोकसभा निवडणुकीपूर्वी अर्थमंत्री निर्मला सीतारामन मोदी सरकारच्या दुसऱ्या टर्मसाठी अंतरिम बजेट सादर करतील. अर्थसंकल्पाचे थेट प्रक्षेपण कधी आणि कुठे पाहाल? पाहा
Jan 30, 2024, 08:15 PM ISTENG vs IND, 2nd T20I : भारतीय गोलंदाजांची कमाल, दुसऱ्या सामन्यात इंग्लंडवर 49 धावांनी विजय
रोहित शर्माच्या (Rohit Sharma) नेतृत्वात टीम इंडियाने इंग्लंडमध्ये टी 20 मालिका (ENG vs IND, 2nd T20I) जिंकण्याची कामगिरी केली आहे.
Jul 9, 2022, 10:50 PM ISTBudget 2022 मध्ये रेल्वे प्रवाशांना मिळणार खूशखबर ! रेल्वे करु शकते या मोठ्या घोषणा
अर्थमंत्री निर्मला सीतारमण काही तासातच अर्थसंकल्प सादर करणार आहेत. या अर्थसंकल्पात ते काय घोषणा करतात याकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागून आहे.
Jan 31, 2022, 08:46 PM IST