1 डिसेंबरपासून उशिरा येणार OTP... चिंता वाढवणारी नाही तर दिलासादायक बातमी कारण...
TRAI New Rule OTP Message Delayed After December 1: रविवारपासून तुम्हाला येणाऱ्या ओटीपी मेसेजेचा कालावधी अधिक वाढू शकतो. यामागे एक खास कारण असून ओटीपी उशीरा येणं हे सुरक्षेच्या दृष्टीने फायद्याचं ठरणार आहे.
Nov 29, 2024, 09:44 AM ISTJio चा सर्वात स्वस्त रिचार्ज, 601 रुपयात मिळणार वर्षभराचं इंटरनेट
Reliance Jio वापरकर्त्यांसाठी कंपनीने नवीन प्रीपेड रिचार्ज प्लॅन लॉन्च केला आहे.
Nov 22, 2024, 07:31 PM ISTJio पासून एअरटेल आणि Vi युजर्ससाठी मोठी बातमी; फोन कॉलिंगचा नियम बदलला, तुमच्यावर कसा होईल परिणाम?
TRAI New Rule From 1 November 2024: अनोळखी क्रमांकावरून फोन येतोय? नेमकं काय करावं? पाहा नव्या नियमासंदर्भातील नवी अपडेट
Nov 1, 2024, 08:45 AM IST
Jioच्या नवीन प्लॅनने वाढवलं BSNLचं टेंशन, 84 दिवसांची वैधता आणि...
jio ने आपल्या ग्राहकांसाठी एक नवीन प्लॅन जाहीर केला आहे.
Oct 24, 2024, 07:20 PM ISTभारतातील कोट्यवधी मोबाईल युजर्ससाठी आनंदाची बातमी, 1 ऑक्टोबरपासून TRAI च्या नियमात मोठा बदल
टेलिकॉम कंपन्यांची मनमानी कमी व्हावी आणि ग्राहकांना जास्तीत जास्त सुविधा मिळाव्यात यासाठी ट्राय अनेकदा अशी पावले उचलते.
Sep 29, 2024, 06:46 PM ISTBSNL कडून टेलीकॉम सेक्टरला मोठा धक्का, Jio, Airtel आणि Vi ला टाकलं मागे, एका महिन्यात बदलला खेळ
BSNL Users in India: जुलै महिन्यात Jio, Airtel आणि Vi सारख्या मोठ्या टेलिकॉम कंपन्यांनी त्यांच्या रिचार्ज प्लॅनच्या किंमती वाढवल्या होत्या. कंपन्यांच्या या निर्णयावर सोशल मीडियावर लोकांनी मोठ्या प्रमाणात टीका केली होती. अनेकांनी तर आता फक्त बीएसएनएलचाच पर्याय शिल्लक असल्याचे सांगितले होते.
Sep 22, 2024, 10:20 AM ISTNew Rules: नव्या सिमकार्डपासून, Number Port करण्यापर्यंत केंद्रानं बदलले महत्त्वाचे नियम; आताच पाहा Update
Airtel, Jio, BSNL आणि Vi अशा विविध टेलिकॉम कंपन्यांच्या माध्यमातून देण्यात येणारी सिमकार्ड सुविधा नेमकी कशी असेल? पाहा नवी अपडेट...
Sep 16, 2024, 10:47 AM IST
BSNL च्या प्लॅनमध्ये 45 दिवसांपर्यंत 2GB डेटा किंमत फक्त..., तुम्हीही Jio-Airtel सोडून द्याल
BSNL Plan: BSNL ने 45 दिवसांचा नवीन प्लॅन आणला आहे. त्यामुळे BSNL वापरणाऱ्यांचा फायदा होणार आहे. कारण हा रिचार्ज प्लॅन इतर कंपन्यांपेक्षा खुपच चांगला आणि फायदेशीर आहे. त्यामुळे खुप जण BSNL मध्ये आपला नंबर पोर्ट करण्याचा विचार करत आहेत.
Sep 6, 2024, 12:44 PM ISTTATA देणार रिलायन्सला दणका; देशाच्या विकासासाठी सरकारसोबत मोठा प्लॅन
Business News : इथं मुकेश अंबानी आणि संपूर्ण अंबानी कुटुंब अनंत अंबानी- राधिका मर्चंट यांच्या विवाहसोहळ्यामध्ये व्यग्र असतानाच तिथं एक मोठी बातमी समोर आली आहे.
Jul 17, 2024, 12:21 PM IST
Sarkari Naukri : Officer पदासाठी नोकरीची संधी; सरकारच्या 'या' विभागात 11 हजारहून अधिक रिक्त जागांवर भरती
Sarkari Naukri : सरकारी नोकरीच्या शोधात असाल, तर तुमची ही शोधमोहिम इथं येऊन थांबू शकते. कारण इथं एकाच क्लिकवर तुम्हाना नोकरीच्याच्या सर्व अटींची माहिती मिळण्यासोबत नेमका अर्ज कुठं आणि कसा करायचा याबबातची माहितीसुद्धा मिळणार आहे
Jan 7, 2023, 08:50 AM ISTकेंद्रीय मंत्री अश्विनी वैष्शव यांची 5G संदर्भात मोठी घोषणा! जाणून घ्या...
केंद्र सरकारने ग्राहकांचे हित लक्षात घेऊन मोठी घोषणा केली आहे. भारत सरकार लवकरच येत्या 2 वर्षात 25000 दूरसंचार टॉवर्स म्हणजेच मोबाईल टॉवर्स बसवण्याची तयारी करत आहे.
Oct 5, 2022, 11:31 AM ISTBSNL चा 200 रुपयांपेक्षा कमी किमतीचा जबरदस्त प्लान! खूप सारे फायदे जाणून घ्या
BSNL Cheapest Prepaid Plan : भारत सरकारची BSNL कंपनी आपल्या यूसर्ससाठी एक स्वस्त प्लान लॉन्च केला आहे. त्यामुळे जिओ आणि एअरटेल या खासगी कंपन्यांचे टेन्शन वाढले आहे.
Aug 23, 2022, 08:09 AM ISTमोठी ऑफर : 15 ऑगस्टदिनी या कंपनीचा कमी किमतीत सुपरफास्ट इंटरनेट प्लान
BSNL Broadband Plan Best Offer: आजच्या काळात, इंटरनेटशिवाय एक दिवसही घालवणे अशक्य आहे. तुमच्यासाठी एक उत्तम पर्याय आहे. ज्यामध्ये तुम्ही 99 रुपयांमध्ये 3000GB पेक्षा जास्त डेटा आणि अनेक आकर्षक फायदे घेऊ शकता.
Aug 12, 2022, 02:43 PM IST'सुधारणा करा नाहीतर कंपनी सोडा...', 'या' सरकारी कंपनीच्या कर्मचाऱ्यांना सक्त ताकीद
सतत तोट्यात चाललेल्या सरकारी कंपनीच्या कर्मचाऱ्यांवर नोकरी गमावण्याची गदा?
Aug 7, 2022, 11:53 AM IST
BSNLकडून सर्वात स्वस्त प्लॅन लॉंच; फायदे इतके की Jio-Airtel युजर्सही हैराण
BSNL ने आपल्या ग्राहकांसाठी फक्त 19 रुपयांचा भन्नाट प्लॅन लॉंच केला आहे.
Jul 25, 2022, 11:38 AM IST