एक संघर्षशील अभिनेत्री, जिने एका चित्रपटातून कमावले 2000 कोटी अन् रातोरात झाली सुपरस्टार
बॉलिवूडमध्ये अनेक कलाकार त्यांच्या कष्टांनी पुढे जातात, परंतु ही एक अशी अभिनेत्री आहे जिने संघर्ष आणि मेहनत यांचा सामना करत, एका चित्रपटाने आपला भाग्य बदलले आणि रातोरात सुपरस्टार झाली. आज ती तिचा 33वा वाढदिवस साजरा करत आहे. पाहुयात कोण आहे ही अभिनेत्री?
Jan 11, 2025, 12:20 PM IST
PHOTO : 8 लग्न, सर्वाधिक मानधन घेणारी अभिनेत्री तरी मिळालं नाही खरं प्रेम; कोण होती ती?
Entertainment : चित्रपटसृष्टीमध्ये अनेक प्रेम प्रकरण होता, लग्न आणि घटस्फोट होतात. एका अभिनेत्री तिच्या आयुष्यात 8 वेळा लग्न केलं. तरी तिला खरं प्रेम मिळालं नाही. कोण होती ती अभिनेत्री पाहूयात.
Jan 10, 2025, 11:17 PM ISTशाहिद कपूरचा 'देवा' : बॉक्स ऑफिसवर 'सिंघम'ला टक्कर देणारा एक नवा सुपरहिरो?
अजय देवगणला बॉलिवूडमध्ये 'सिंघम' म्हणून ओळखलं जातं. ज्याचे प्रत्येक डायलॉग आणि ॲक्शन सीन प्रेक्षकांच्या मनात घर करून आहेत. त्याच्या बळकट आणि रागीट नायकाच्या भूमिकेने त्याला सुपरहिरो स्टेटस मिळवून दिलं. परंतु आता त्याला टक्कर देण्यासाठी शाहिद कपूर 'देवा' हा चित्रपट घेऊन येत आहे.
Jan 7, 2025, 12:50 PM ISTअक्षय कुमारच्या 'स्काय फोर्स' चित्रपटावर प्रेक्षकांची उत्सुकता; फ्लॉप चक्र तोडण्याची खिलाडी कुमारची तयारी!
अक्षय कुमार एकापाठोपाठ अनेक फ्लॉप्सच्या चक्रातून बाहेर पडण्यासाठी 2025 मध्ये एका नव्या चित्रपटासह सज्ज झाला आहे. 'स्काय फोर्स' या थरारपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला आहे आणि चित्रपट 24 जानेवारी 2025 रोजी प्रेक्षकांच्या समोर येणार आहे. अक्षय कुमारचा या चित्रपटावर प्रचंड विश्वास आहे, आणि त्याने ट्रेलर लॉन्च इव्हेंटमध्ये आपल्या 33 वर्षांच्या करिअरच्या अनुभवांबद्दल खुलेपणाने बोलले.
Jan 6, 2025, 05:57 PM IST
बॉक्स ऑफिसवर 25,000 कोटींचा ऐतिहासिक कलेक्शन करणारा 'हा' दिग्गज अभिनेता
शाहरूख, सलमान आणि आमिर खान यांच्या कडे असलेले 'खान' ब्रँड असले तरी, 'या' अभिनेत्याने आपल्या अभिनय कौशल्याने, विविध भूमिकांनी आणि जागतिक चित्रपटांमधून 25,000 कोटींचे कलेक्शन करुन एक नवा इतिहास रचला आहे.
Dec 26, 2024, 11:39 AM ISTबॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरलेल्या 'पुष्पा 2' ला उत्तर भारतातून बाहेरचा रस्ता? नेमकं काय कारण?
ब्लॉकबस्टर चित्रपट 'पूष्पा 2' हा उत्तर भारतातील सिनेमागृहातून बाहेर काढण्यात आला. यशाच्या या चर्चांमध्येच नुकतंच या चित्रपटाचे निर्माते आणि दिग्दर्शक सुकुमार आणि पीवीआर आयनॉक्स यांच्यात वाद झाल्याचं समोर आलं. या वादामुळेच थिएटर चेनने 'पुष्पा 2' चित्रपटाला उत्तर भारतातून बाहेर काढून टाकण्याचा टोकाचा निर्णय घेतला.
Dec 21, 2024, 02:20 PM IST'या' अभिनेत्याने घर गहाण ठेवून 6 वर्षांत बनवला चित्रपट, मात्र बॉक्स ऑफिसवर ठरला अपयशी
चित्रपटसृष्टीत काही जण असे असतात जे फक्त अभिनयापुरते मर्यादित राहत नाहीत, तर निर्मिती, दिग्दर्शन आणि अन्य बाबींमध्येही स्वतःला सिद्ध करतात. मात्र, असे करतांना त्यांना अनेक आव्हानांना सामोरे जावे लागते. अशाच एका दिग्गज कलाकाराची ही कथा आहे.
Dec 16, 2024, 01:18 PM IST'आजाद' ते 'अल्फा'पर्यंत , 2025 मध्ये 'हे' चित्रपट घालणार बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ
'आजाद' ते 'अल्फा'पर्यंत , 2025 मध्ये 'हे' चित्रपट घालणार बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ
Nov 27, 2024, 06:00 PM IST
'औरों में कहां दम था' ची सुरुवात निराशजनक, 2 दिवसांमध्ये फक्त 'इतकी' कमाई
अजय देवगण आणि तब्बूचा 'औरों में कहां दम था' चित्रपट शुक्रवारी प्रदर्शित झाला. मात्र, या चित्रपटाची सुरुवात खूपच खराब झाली आहे. 15 वर्षांमधील अजय देवगनचा हा चित्रपट सुरुवातीलाच निराशजनक ठरला आहे.
Aug 4, 2024, 06:59 PM IST'या' चित्रपटात अमिताभ पहिल्या अर्ध्या तासात मेलेले दाखवले; तरी चित्रपट ठरला सुपरहीट!
Amitabh Bachchan Superhit Film Despite Dying In Half Hour: अमिताभ यांचा हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर गाजला.
Jun 17, 2024, 03:39 PM IST'दुर्दैवाने कोविड आला अन्...', राणी मुखर्जीने सांगितला पतीच्या संघर्षाचा किस्सा
Rani Mukherjee : चार वर्ष उलटूनही कोरोनाचे दिवस अद्याप विसरता येत नाही. कोरोना काळात सर्वसामान्यांना उपासमारीची वेळ आली होती, तर काहींना आर्थिक नुकसान सोसावे लागले. अशाचं कटु आठवणी बॉलिवूडची अभिनेत्री राणी मुखर्जीने शेअर केल्या आहेत.
Mar 6, 2024, 04:20 PM IST'या' आहेत सध्याच्या घडीच्या Bollywood मधील Top 4 अभिनेत्री; 2 नावांनी थक्क व्हाल
Top 4 Female Actress Of Bollywood: या चौघींनीच 2023 गाजवलं असून पुढेही त्यांचाच दबदबा राहणार आहे.
Jan 12, 2024, 03:26 PM ISTप्रसिद्ध अभिनेत्रीवर भीक मागण्याची वेळ; चोरी करताना अटक! मुंबई पोलिसांकडून वेड्यांच्या विभागात दाखल
Famous Actress Turned Beggar: घरच्यांविरोधात बंडखोरी करुन ती अभिनेत्री होण्यासाठी मुंबईत पळून आली. सुरुवतीला चांगलं यशही मिळालं मात्र त्यानंतर जे काही घडलं ते फारच धक्कादायक होतं.
Dec 29, 2023, 09:01 PM ISTशाहरुखच्या 'डंकी' सिनेमाला मिळतंय भरभरून प्रेम, भारत नाही तर 'या' 2 देशांमधून भरघोस कमाई
Dunki Movie : शाहरुख खानच्या डंकी सिनेमाने पहिल्या दिवशी 30 करोड कमाई केली. सिनेमाने दुसऱ्या दिवशी मात्र अतिशय सामान्य कमाई केली. सिनेमाची टक्कर प्रभासच्या मोस्ट अवेटेड सिनेमा 'सलार' च्या दुसऱ्या दिवशी झाली. मात्र शाहरुखच्या सिनेमाला अतिशय प्रेम मिळतंय.
Dec 23, 2023, 02:51 PM ISTएक कोटीच्या 'या' चित्रपटाने रीना रॉयला एका रात्रीत बनवलं स्टार, 11 अभिनेत्यांचं नशीब फळफळलं
सध्या बॉलिवूडचे एका पेक्षा एक सिनेमा प्रदर्शित होत आहेत. अनेक सिनेमा रिलीजच्या वाटेवर आहेत असं असलं तरी जुन्या सिनेमांची बातच काही और होती. ७०च्या दशकात असे अनेक सिनेमा होते जे हिट झाले मात्र एक सिनेमा असाही होता तर त्यात एक दोन नाही तर ११ कलाकार एकत्र होते. पण तुम्हाला माहितीये का? या लो बजेट सिनेमाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला होता. या सिनेमाने अनेक रेकॉर्ड्स मोडले होते. आज आम्ही तुम्हाला या सिनेमाच्या यशाबद्दल सांगणार आहोत.
Nov 21, 2023, 04:45 PM IST