IND vs AUS BGT: अश्विन-जडेजा बाहेरचा रस्ता दाखवून 'या' दोन खेळाडूंनी केले पहिल्या कसोटीत भारताकडून पदार्पण
IND vs AUS, 1st Test: आज सुरु झालेल्या भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीच्या मालिका सामन्यात दोन तरुण खेळाडूंना प्लेइंग-11 मध्ये स्थान मिळाल्याने रविचंद्रन अश्विन आणि अष्टपैलू रवींद्र जडेजा यांना बाहेर बसावे लागले आहे.
Nov 22, 2024, 08:58 AM ISTInd vs Aus: टीम इंडिया समोर स्नेक क्रॅक्सचं आव्हान? टॉस जिंकून बॅटींग घेतली पण आता...
AUS vs IND Border Gavaskar Trophy 2024: भारत आणि ऑस्ट्रेलियादरम्यानच्या पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेला आजपासून सुरुवात झाली असून पहिल्या कसोटीमध्ये भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी निवडली आहे.
Nov 22, 2024, 07:51 AM ISTटीम इंडियाची 46 All Out हून अधिक वाईट अवस्था होणार? स्टार्कच्या 'त्या' फोटोने धडधड वाढली
Border Gavaskar Trophy 2024: भारतीय संघ बॉर्डर-गावसकर चषकामध्ये ऑस्ट्रेलियावरुद्ध 5 कसोटी सामने खेळणार आहे. ही मालिका 22 तारखेपासून सुरु होत आहे.
Nov 21, 2024, 09:02 AM IST'टीम इंडियाचा सर्वात मोठा प्रॉब्लेम म्हणजे गौतम गंभीर, तो फार...'; Ex कॅप्टन स्पष्टच बोलला
Border Gavaskar Trophy 2024: भारत आणि ऑस्ट्रेलियादरम्यान सुरु होणारी आगामी कसोटी मालिका भारतासाठी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची असतानाच आता हे विधान समोर आल्याने भारताचं टेन्शन वाढलं आहे.
Nov 17, 2024, 12:45 PM ISTBG Trophy 2024: भारतीय संघात मोठी फूट? विराट एकटा पडलाय? रोहित आणि गंभीरबरोबर...
Border Gavaskar Trophy 2024: भारतीय संघाला वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या अंतिम फेरीत जाण्याच्या दृष्टीने महत्त्वाची असलेली बॉर्डर-गावसकर मालिका सुरु होण्याआधीच भारतीय संघात मतभेद असल्याची शंका उपस्थित करण्यात आला आहे.
Nov 15, 2024, 10:19 AM ISTगंभीरने पॉटींगला झापलं! विराटबद्दलच्या 'त्या' वक्तव्यावरुन म्हणाला, 'भारतीय क्रिकेट...'
Gautam Gambhir Border Gavaskar Trophy 2024: भारतीय संघ पाच कसोटी सामन्यांच्या बॉर्डर- गावसकर चषक स्पर्धेसाठी ऑस्ट्रेलियाला रवाना होण्यापूर्वी मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीरने प्रसारमाध्यांशी संवाद साधताना नोंदवलं मत
Nov 11, 2024, 11:36 AM ISTटीम इंडियाला धक्का! रोहित शर्माचा मोठा निर्णय; वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपआधीच...
India Vs Australia Big Shock To Team India: भारतीय संघ सध्या टी-20 मालिका खेळत आहे. मात्र या मालिकेनंतर भारत एकूण तीन कसोटी मालिका खेळणार असला तरी त्यापूर्वीच भारतीय संघाला एक धक्का देणारी बातमी समोर आली आहे.
Oct 11, 2024, 08:13 AM IST