bomb blast

'मालेगाव बॉम्बस्फोटच्या तपासात कोणाचा दबाव?'

मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणी काँग्रेस सरकारच्या काळात पोलिसांवर कुणाचा दबाव होता

Aug 23, 2017, 08:15 PM IST

मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणी कर्नल पुरोहित यांना जामीन

2008 साली मालेगावमध्ये झालेल्या स्फोटासाठी कर्नल पुरोहित यांनी आरडीएक्स पुरवल्याचा आरोप आहे. 

Aug 21, 2017, 11:44 AM IST

मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपीला २४ वर्षांनंतर अटक

मुंबईत १९९३ मध्ये झालेल्या बॉम्बस्फोट मालिकेतील एका आरोपीला तब्बल २४ वर्षांनंतर अटक करण्यात पोलिसांना यश आलय.

Jul 9, 2017, 06:03 PM IST

जेलमध्ये सडवा पण फाशी नको, १९९३ च्या बॉम्बस्फोटातील दोषी फिरोज खान रडला

१९९३ साखळी स्फोट खटल्यातला दोषी आरोपी क्रूरकर्मा फिरोज खान कोर्टात रडला आहे.

Jun 20, 2017, 06:14 PM IST

इंडोनेशियाची राजधानी जकार्ता दुहेरी बॉम्बस्फोटाने हादरली

इंडोनेशियाची राजधानी जकार्ता शहर दुहेरी बॉम्बस्फोटाने हादरलं. बॉम्बस्फोटात ३ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती येत आहे. तर अनेक जण या स्फोटात जखमी झाले आहेत.

May 25, 2017, 12:00 AM IST

मुंबईत बॉम्बस्फोट घडवून आणण्याची त्यांची चर्चा सुरू होती आणि...

मुंबई बॉम्बस्फोट घडवून आणण्याची चर्चा करणाऱ्या सहा संशयितांना मुंबई पोलिसांनी ताब्यात घेतलंय. त्यांची कसून चौकशी सुरु आहे.  

May 23, 2017, 03:03 PM IST

चारबाग रेल्वे स्टेशन बॉम्बने उडवण्याची धमकी

भारतीय रेल्वे सध्या दहशतवाद्यांच्या निशान्यावर आहे. रेल्वे ट्रॅक आणि ट्रेन अपघातांच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. रेल्वे स्टेशनला बॉम्बने उडवण्याची धमकी देखील मिळत आहे. यूपीची राजधानी लखनऊमधील चारबाग रेल्वे स्टेशन उडवण्याची धमकी मिळाली आहे. धमकीचा एक फोन आला होता ज्यानंतर रेल्वे अधिकाऱ्यांमध्ये घबराहट पसरली.

May 11, 2017, 10:38 AM IST

पाकिस्तानातल्या दर्ग्यात स्फोट, 50 पेक्षा जास्त जणांचा मृत्यू

पाकिस्तानच्या सिंध प्रांतात सुफी दर्ग्यामध्ये झालेल्या स्फोटात किमान 30 जण ठार, तर 100पेक्षा जास्त लोक जखमी झालेत.

Feb 16, 2017, 10:06 PM IST

आसाममध्ये प्रजासत्ताक दिनी ६ बॉम्बब्लास्ट

आसाममध्ये आज ६ बॉम्बब्लास्ट झाले आहेत. या ब्लास्टमध्ये कोणातीही मोठी हानी झालेली नाही. हे सगळे ब्लास्ट कमी तिव्रतेचे असल्याचं बोललं जातंय. 

Jan 26, 2017, 12:01 PM IST

१९९३च्या बॉम्बस्फोटातील आरोपींवर विशेष मर्जी, मुस्तफा डोसाचा बायकोसोबत प्रवास

गेल्या काही दिवसांपासून जेलमध्ये सुरू असलेल्या कैद्यांच्या मनमानीच्या बातम्या बाहेर येत आहेत. कर्मचाऱ्यांना पैसे मोजले की मोबाईलपासून वाट्टेल ते जेलमध्ये मिळतंय. पण 1993च्या बॉम्बस्फोटातल्या आरोपींवर जरा विशेष मर्जी आहे. कारण मुस्तफा डोसाने एक आख्खी रात्र आपल्या पत्नीसोबत ट्रेनच्या डब्यात घालवल्याचं समोर आले आहे.

Jan 4, 2017, 09:00 PM IST