bollywood news

VIDEO : पापाराझींवर का चिडला करीनाचा मुलगा जेह! नेटकरी म्हणाले, 'कॅमेरामनचीच चूक...'

Kareena Kapoor's Son Jeh : करीना कपूरच्या धाकट्या मुलाच्या कृत्यानंतर नेटकरी का करतायत त्याचं कौतुक? 

Oct 5, 2024, 04:34 PM IST

इतकं वय होऊनही 'बिग बॉस'चा सुत्रसंचालक सलमानच! प्रोमोमध्ये दिसले 3 लूक; चाहते म्हणाले...

Bigg Boss Promo Video : 'बिग बॉस'चा प्रोमो पाहून नेटकऱ्यांनी केली सलमान खानची स्तुती

Oct 5, 2024, 03:13 PM IST

Tanu Weds Manu 3 : कंगना-माधवनच्या चित्रपटाचा तिसरा पार्ट येतोय, ट्रिपल रोलमध्ये धुमाकूळ घालणार कंगना!

'इमर्जन्सी' रिलीज होण्यापूर्वी कंगना रणौतच्या 'तनु वेड्स मनु 3' चित्रपटाबाबत एक मोठी अपडेट समोर आली आहे. या चित्रपटात पुन्हा एकदा कंगना धुमाकूळ घालणार आहे. पण यावेळी एक नवीन ट्विस्ट असणार आहे.  

Oct 5, 2024, 02:56 PM IST

VIDEO : एकीकडे 'जिगरा'चं प्रमोशन दुसरीकडे अ‍ॅलन वॉकरचा शो! आलियाचं 'एक तीर से दो शिकार'

Alia Bhatt with Alan Walker : आलिया भट्टनं अ‍ॅलन वॉकरचा शोमध्ये लावली हजेरी... 

Oct 5, 2024, 02:13 PM IST

20 वर्ष लहान अभिनेत्रीसोबत 39 वर्षीय रणवीर सिंग करणार रोमान्स, वयातील अंतर पाहून निर्मात्यावर भडकले लोक

अभिनेता रणवीर सिंग आदित्य धरच्या बिग बजेट चित्रपटाचा एक भाग असणार आहे. लवकरच तो या चित्रपटात 19 वर्षीय अभिनेत्रीसोबत रोमान्स करताना दिसणार आहे. 

Oct 5, 2024, 01:42 PM IST

'मी 20 वर्षांची होते त्यानं मला एकट्यात..', आशा नेगीनं सांगितला कास्टिंग काऊचचा धक्कदायक अनुभव

Asha Negi Casting Couch : आशा नेगीनं नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत तिला आलेला कास्टिंग काऊचचा धक्कादायक अनुभव सांगितला आहे. 

Oct 5, 2024, 12:47 PM IST

'डायबिटीक आहेस का?' कतरिनाच्या हातावरील शुगर ट्रॅक करणारा पॅच पाहताच चाहत्यांनी व्यक्त केली चिंता

Katrina Kaif : कतरिना कैफचा तो व्हिडीओ पाहिल्यानंतर चाहत्यांनी व्यक्त केली चिंता

Oct 5, 2024, 12:07 PM IST

'ताल जपायचा की तोल...', प्राजक्ता माळीच्या 'फुलवंती'चा ठसकेबास ट्रेलर प्रदर्शित

Phullwanti Trailer : 'फुलवंती' या चित्रपटाचा धडाकेबाज ट्रेलर झाला प्रदर्शित

Oct 5, 2024, 11:03 AM IST

सगळ्यांना हसवणारी शिवाली आता रडवणार! 'या' चित्रपटातून येणार प्रेक्षकांच्या भेटीला

Shivali Parad Upcoming Marathi Movie : शिवाली परबच्या आगामी चित्रपटानं वेधलं सगळ्यांचं लक्ष... नव्या आणि हटके भूमिकेत दिसणार 'कल्याणची चुलबुली' 

Oct 4, 2024, 05:49 PM IST

पत्नी आयशाचा चेहरा का लपवला? अदनान शेख म्हणाला, 'तिला पडद्यातच ठेवायचं आहे कारण...'

Why Adnaan Shaikh Hides Wifes Face : अदनान शेखनं आजवर का लपवला पत्नीचा चेहरा... अखेर कारण सांगत म्हणाला...

Oct 4, 2024, 05:11 PM IST

जगातील सगळ्यात श्रीमंत अभिनेता शाहरुख किंवा टॉम क्रुझ नाही तर... फक्त एक हिट आणि 115000000000 संपत्तीचा मालक

Worlds Richest Actor : जगातिल सगळ्यात श्रीमंत अभिनेता फक्त एक हीट... शाहरुख आणि टॉय क्रुझलाही टाकलं मागे

Oct 4, 2024, 04:22 PM IST

नियती सारंग आणि सावलीला एकत्र आणेल! 'सावळ्याची जणू सावली' मध्ये पुढे काय घडणार?

Savlyachi Janu Savali : 'सावळ्याची जणू सावली' मध्ये आता पुढे काय होणार... नियती सारंग आणि सावलीला आणणार का एकत्र!

Oct 4, 2024, 03:25 PM IST

44 व्या वर्षी पंचविशीतल्या तरुणींना लाजवणारी श्वेता तिवारी 810000000 रुपयांची मालकीण

Shweta Tiwari Total Net worth : 810000000 ची एकूण संपत्ती, मुलांसोबत कोटींच्या घरात राहते श्वेता तिवारी!

Oct 4, 2024, 01:56 PM IST

अनुष्का शर्मावर होतं अर्जुन कपूरचं प्रेम! करण जोहरनं खुलासा करताच कतरिनाला धक्का; अनुष्का म्हणाली, 'पागल'

Arjun Kapoor Was in Love With Anushka Sharma : अनुष्का शर्मावर होतं अर्जुन कपूरचं प्रेम! अनुष्कानं सोशल मीडियावर 

Oct 4, 2024, 01:26 PM IST

पहिल्या पत्नीसोबत घटस्फोट; अभिनेता तातडीनं दुसऱ्यांदा विवाहबंधनात, VIRAL PHOTO मुळे चाहतेही हैराण

South Actor : दाक्षिणात्य अभिनेत्यानं पत्नीला घटस्फोट दिल्याच्या काही आठवड्यात केलं दुसरं लग्न

Oct 4, 2024, 12:40 PM IST