आयपीएल समालोचकाची बोल्ड आणि बिंधास्त मुलगी, सौंदर्याने लावलं 'वेड'
IPL 2024 : आयपीएलच्या प्रत्येक हंगामात कॅमेरात मिस्ट्री गर्ल कैद होतात. सोशल मीडियावर रातोरात त्या स्टारही होतात. सध्या अशाच एका मिस्ट्री गर्लच्या सौंदर्याची सोशल मीडियावर चर्चा आहे. आयपीएलमध्ये समालोचन करणाऱ्या माजी दिग्गज क्रिकेटपटूची ही मुलगी आहे.
May 6, 2024, 10:01 PM ISTVIDEO : 'प्रेग्नंट' राधिका आपटेची नवी आव्हानं
आपल्या 'बोल्ड अॅन्डी ब्युटीफूल' अदांमधून 'अहल्या' या शॉर्टमधून नुकतीच 'लय भारी' गर्ल राधिका आपटे प्रेक्षकांसमोर आली होती. आता, हीच मराठमोळी अभिनेत्री आणखीन एका नव्या शॉर्टफिल्ममधून प्रेक्षकांसमोर आलीय.
Dec 8, 2015, 02:20 PM IST