bmc school

मराठी माणसासाठी लाजिरवाणी बाब! मुंबईतील 'इतक्या' शाळांना कुलूप; सरकार काय पावलं उचलणार?

Marathi schools: 27 फेब्रुवारी रोजी आपण मराठी भाषा दिन साजरा करणार आहोत. पण असं असताना मुंबईतूनच मराठी भाषेचा -हास होतोय की काय अशी भीती वाटू लागलीये.

Feb 23, 2025, 08:08 PM IST

आपुल्या घरात हाल सोसते मराठी... मुंबईत मराठीपेक्षा हिंदी शाळांची संख्या अधिक

मुंबईत मराठी माध्यमाच्या शाळांकडे मुलांनी पाठ फिरवल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. महाराष्ट्राची राजधानी असलेल्या मुंबईत ही अवस्था असेल तर ती खरंच दयनीय आहे. महत्त्वाची आकडेवारी आली समोर. 

Feb 12, 2025, 10:20 AM IST

एक कौतुकाची थाप तर हवीच! पालिकेच्या शाळेत शिकणारा आयुष जाधव 97.40 टक्के मिळवून पहिला

BMC School 10th Result: कुलाबा माध्यमिक शाळेत शिकणारा आयुष रामदास जाधव हा 97.40 टक्के गुण मिळवून पालिकेच्या सर्व शाळांमध्ये प्रथम आला.

May 27, 2024, 08:10 PM IST

घाबरवण्याच्या बहाण्याने करायचा अश्लील चाळे, विक्रोळीतील शिक्षकाकडून 4 मुलींवर अत्याचार

Mumbai Crime : मुंबईत महापालिकेच्या शाळेत घाबरवण्याच्या नावाखाली मुलाने लैंगिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पालकांच्या तक्रारीनंतर पोलिसांनी आरोपी शिक्षकाला ताब्यात घेतले असून त्याच्याकडे पोलीस ठाण्यात कसून चौकशी सुरु आहे.

Aug 22, 2023, 01:06 PM IST

मुंबई महापालिका शाळेचं पाऊल पडते पुढे, विद्यार्थ्यांचाही होणार मेकओव्हर

मुंबई महापालिकेच्या शाळांतील विद्यार्थांचे गणवेश बदलणार, आता असणार असा गणवेश

Jun 14, 2022, 03:12 PM IST

मुंबईत मराठी शाळांची गळचेपी, भाजप आमदाराचं मुख्यमंत्र्यांना पत्र

'मराठी भाषेची अशीच अधोगती सुरू राहिली तर 2027 पर्यंत मुंबईत एकही मराठी शाळा राहणार नाही'

Oct 1, 2021, 06:44 PM IST

मुंबईकरांचा अंत पाहू नका, गरीब मुलांना सरसकट शिष्यवृत्ती द्या! भाजप आमदाराची मागणी

मुंबई महानगर पालिका शाळांमध्ये शिष्यवृत्ती परीक्षा न घेण्याचा निर्णय पालिकेच्या शिक्षण विभागाने घेतला आहे

Aug 11, 2021, 11:03 PM IST

मुंबई पालिकेच्या शाळेतील सर्व शिक्षक आणि कर्मचाऱ्यांना आता वर्क फॉर्म होम

सर्व शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना आता वर्क फॉर्म होम

Mar 16, 2021, 08:22 PM IST

बीएमसीच्या शाळांमध्ये इंग्रजी आता प्रथम भाषा

बीएमसीच्या शाळांमध्ये इंग्रजी आता प्रथम भाषा

Jun 12, 2018, 09:56 PM IST

मुंबई | टॅब योजनेमुळे पालिकेचे ३२ कोटी वाया गेले

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Apr 26, 2018, 09:01 PM IST

मुंबई- मालाड- मनपाच्या शाळेला नवसंजीवनी मिळाली

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Apr 21, 2018, 07:44 PM IST

मुंबई- शिक्षणासाठी ४०० विद्यार्थ्यांची पायपीट

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Apr 10, 2018, 08:55 PM IST

मुंबई | बंद पडलेल्या ३५ शाळांबाबत महत्त्वाचा निर्णय

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Feb 2, 2018, 06:53 PM IST

मुंबई मनपाच्या विद्यार्थ्यांना निकृष्ट दर्जाच्या शालेय वस्तूंचं वाटप

मुंबई महापालिका शाळेत विद्यार्थ्यांना वाटप करण्यात आलेल्या निकृष्ट दर्जाच्या शालेय वस्तूंचा राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविका सईदा खान पर्दाफाश केला आहे. फाटलेलं दप्तर, तुटलेले टिफीन बॉक्स पालिका सभागृहात आणून पालिका प्रशासनावर हल्लाबोल केला आहे.

Sep 27, 2017, 10:29 AM IST

मुंबई महापालिका शाळांमध्ये वंदे मातरम सक्तीचे

मुंबई महापालिकेच्या शाळांमध्ये वंदे मातरम सक्तीचं करण्यात आलंय. त्यामुळं आता दर सोमवारी आणि शुक्रवारी पालिकेच्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांना वंदे मातरमचं गायन सक्तीचं करण्यात आलंय. 

Aug 10, 2017, 06:32 PM IST