blood sugar

रक्तातील साखर नियंत्रणात ठेवण्यासाठी '3' रामबाण नैसर्गिक उपाय

भारताला मधुमेहाची राजधानी समजले जाते. विविध वयाच्या टप्प्यातील लोकं मधूमेहाशी सामना करत आहेत. रक्तातील साखर नियंत्रण ठेवण्यासाठी औषधं, व्यायाम या सोबतीने आहाराचं पथ्यपाणी सांभाळणंदेखील तितकंच गरजेचे आहे. रक्तातील साखर नियंत्रणात नसेल तर आरोग्यावर, इतर अवयवांवर त्याचा गंभीर परिणाम होण्याची शक्यता असते. अशावेळेस डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार, अळशीचा आहारात समावेश केल्यास रक्तातील साखर नियंत्रणात ठेवण्यास मदत होते.  

Aug 12, 2018, 05:18 PM IST

रक्तातील साखर नियंत्रणात ठेवण्यास मधूमेहींंसाठी फायदेशीर 'हे' फळ !

मधूमेहींमध्ये रक्तातील साखर नियंत्रणात ठेवण्यास मदत करते हे एक फळ 

Jun 11, 2018, 08:35 AM IST

मधूमेहींसाठी 'गोड' बातमी ! ब्लड शुगर नियंत्रणात ठेवणार खास यंत्र

भारताला मधूमेहाची राजधानी म्हटलं जातं. 

Jun 1, 2018, 11:53 AM IST

मधुमेह नियंत्रित ठेवण्यासाठी रामबाण ठरतील हे ५ उपाय!

मधुमेहाची भारत ही राजधानी आहे, असे म्हटले जाते. 

May 5, 2018, 08:42 AM IST

मधुमेहाच्या तपासणीसाठी 'कॉन्टॅक्ट लेन्स'

मधुमेहाच्या रुग्णांसाठी एक खुशखबर आहे. आता शरीरातील शर्करेचं प्रमाण जाणणं सोपं होणार आहे. आणी हे काम करणार आहे एक कॉन्टॅक्ट लेन्स... विश्वास बसत नसेल ना! पण, हे खरं आहे.

May 29, 2012, 10:55 AM IST