bjp agitation

BJP will protest across the state against Rahul Gandhi PT53S

Ajit Pawar : मी वादग्रस्त विधान केलेले नाही, राज्यपालांनी वादग्रस्त विधान केलेय - अजित पवार

Ajit Pawar on BJP Agitation : राज्यपालांकडून महापुरुषांबद्दल बेताल वक्तव्य झाले आहे. मात्र, त्यांना माफी मागण्याचे सांगण्याऐवजी मास्टरमाईंडच्या आदेशानंतर माझ्याविरोधात आंदोलनाचे आदेश भाजपकडून निघाले, असे थेट प्रत्युत्तर अजित पवार यांनी दिले आहे.

Jan 4, 2023, 02:41 PM IST

BJP Agitation : अजित पवारांविरोधातील आंदोलनात भाजपचा राडा, जोरदार घोषणाबाजी

BJP Agitation In Mumbai : राष्ट्रवादीचे नेते आणि विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांच्या विरोधात भाजपने (BJP Agitation) मुंबईत निषेध आंदोलन केले. 

Jan 3, 2023, 11:48 AM IST
Sinnar Nashik Bjp Agitation On Nagarpalika PT38S

म्हणून.. आता भगव्याची जबाबदारी आमची! नितेश राणे यांचं ट्विट चर्चेत

'कडवट हिंदुत्ववादी बाळासाहेब ठाकरेंचा पक्ष आज सत्तेसाठी लाचार'

Feb 24, 2022, 04:29 PM IST

नवाब मलिकांच्या समर्थनार्थ मविआच्या मंत्र्यांचं आंदोलन, शिवसेनेचे मोठे नेते मात्र अनुपस्थित

नवाब मलिक यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी भाजप आक्रमक, आज राज्यभर आंदोलन

Feb 24, 2022, 11:47 AM IST

भाजपचं शिष्टमंडळ राज्यपालांना भेटलं, नाना पटोलेंवर कारवाई होणार?

भाजपच्या शिष्टमंडळाला राज्यपालांनी काय दिलं आश्वासन?

Jan 18, 2022, 06:54 PM IST

‘त्या’ गावात खरचं मोदी नावाचा गावगुंड आहे का? काय आहे सत्यता?

नाना पटोले यांनी उल्लेख केलेला 'तो' मोदी कोण?

Jan 18, 2022, 06:01 PM IST

नाना पटोलेंवर कारवाई का नाही? या राज्यात चाललंय तरी काय? देवेंद्र फडणवीस यांचा सवाल

काँग्रेसला आता राजकीय पक्ष म्हणायचं की दहशत पसरवारी संघटना?

Jan 18, 2022, 04:24 PM IST

भाजपची वृत्ती तालिबानी, पोलिसांनी कथित मोदीला पकडले - नाना पटोले

 Congress Leader Nana Patole on BJP Agitation : भाजप नेहमीच मूळ मुद्याला बगल देण्यासाठी विषयाचा, वाक्याच्या अर्थाचा अनर्थ करत आहे. भंडारा पोलिसांनी कथित मोदीला पकडले आहे, अशी माहिती नागपूर येथे काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांनी दिली.  

Jan 18, 2022, 03:51 PM IST

नाना पटोलेंच्या आक्षेपार्ह वक्तव्यानंतर भाजप आक्रमक, राज्यभरात आंदोलनं

'त्या' गुंडाची छायाचित्रासह माहिती प्रसिद्ध करा - भाजपचं खुलं आव्हान

Jan 18, 2022, 03:28 PM IST

आमदार निलंबन पडसाद, विधानभवनाच्या पायऱ्यांवर भाजपची प्रतिविधानसभा

भाजपच्या 12 गोंधळी आमदारांचे निलंबन केले. त्यानंतर आज दुसऱ्या दिवशी विधानभवनाच्या  (Maharashtra Vidhan Bhavan) बाहेर पडसाद दिसून आलेत.

Jul 6, 2021, 11:44 AM IST