bike

दहीहंडीची वर्गणी दिली नाही म्हणून मित्राची बाईक जाळली

या गाडीची किंमत साधारण एक लाख १० हजार रुपये इतकी होती. 

Sep 2, 2018, 06:29 PM IST

भारतात 'रॉयल एनफिल्ड'ला टक्कर देण्यासाठी 'हार्ले'ची २५० सीसी बाईक

गेल्या काही वर्षांत २५०-५०० सीसी क्षमतेच्या बाईकची मागणी भारतात वाढलेली दिसून आली

Jul 31, 2018, 03:16 PM IST

हिरोची २०० सीसीची स्वस्त बाईक लॉन्च

हिरो मोटो कॉर्पनं त्यांची नवीन बाईक हीरो एक्सट्रीम २०० आर लॉन्च केली आहे.

Jul 7, 2018, 11:14 PM IST

PHOTO : केंद्रीय मंत्री स्मृती इरानी आयुष्याच्या क्रेझी राईडवर...

ही बाईक पाहून तुम्हाला 'टायगर जिंदा है'चा सलमान खानही आठवू शकतो... 

Jul 6, 2018, 02:43 PM IST

'बुलेट' आता परवडणाऱ्या दरात! १ लीटरमध्ये ९० किमी धावणार

रॉयल एनफील्डची दमदार बाईक बुलेट कोणाला माहिती नसेल तरच नवल. 

Jul 5, 2018, 04:05 PM IST

संतापजनक, शाळकरी मुलीसह वडिलांना टोईंग गाडीत कोंबले

नो-पार्किंगमध्ये गाड्या उभ्या करणाऱ्यांविरोधात जोरदार मोहीम हाती घेण्यात आली आहे. मात्र, याचा त्रास नाहक एका चिमुकल्या शाळकरी मुलीला सहन करावा लागला. 

Jun 26, 2018, 11:41 PM IST

पाऊस आला... बाईक, स्कुटरला छप्पर लावलं का?

आपण पावसात भिजू नये म्हणून जसं रेनकोट वापरतो तसाच रेनकोट बाईक / स्कुटरसाठी उपलब्ध आहे. 

Jun 7, 2018, 12:42 PM IST

नो पार्किंगमध्ये लावलेली गाडी दुचाकीस्वारासह उचलली, पुण्यातला धक्कादायक प्रकार

पुण्यात नो पार्किंगमध्ये असलेल्या दुचाकी उचलणाऱ्या वाहतूक पोलिसांच्या गाडीनं दुचाकीस्वारासह दुचाकी उचलून गाडीत टाकल्याचा धक्कादायक प्रकार घडला.

May 31, 2018, 11:16 PM IST

२०० सीसी सेगमेंटमध्ये 'हिरो'च्या नव्या दोन जबरदस्त बाईक!

यामध्ये १८ बीएचपी पॉवर आणि १७ न्यूडन मीटरचा टॉर्क जनरेट होतो. याचं इंजिन ५ स्पीड गिअरबॉक्ससहीत आहे. 

May 25, 2018, 09:22 PM IST

सुट्टीच्या दिवसांत फिरायला जायचा प्लॅन आखत असाल तर...

...तर ही बातमी तुमच्यासाठीच आहे

May 17, 2018, 10:59 PM IST

नववधुची लग्नमंडपात बुलेटवरून एन्ट्री

नववधुची बुलेट एन्ट्री

May 10, 2018, 05:00 PM IST

TVS गाड्यांच्या किमतीत बदल, वीगो स्कूटर झाली स्वस्त तर apache झाली महाग

देशातील प्रसिद्ध दुचाकी निर्माता कंपनी टीव्हीएस मोटर्सने आपल्या दुचाकींच्या किमतीत बदल केले आहेत. कंपनीने आपल्या काही वाहनांच्या किमतीत कपात केली आहे तर बाईक रेंजच्या किंमतीत वाढ केली आहे.

Apr 6, 2018, 06:57 PM IST

सुजुकी पुढील महिन्यात लॉन्च करणार GSX-S750

बाईकप्रेमींसाठी आणि वेगाच्या शौकीनांसाठी एक आनंदाची बातमी आहे. कारण, बाईक बनवणारी दिग्गज जापानी कंपनी सुजुकी लवकरच आपली नवी बाईक भारतीय बाजारात लॉन्च करणार आहे. या नव्या बाईकचं नाव GSX-S750 स्ट्रीट फायटर असं असणार आहे.

Mar 31, 2018, 10:17 PM IST

होंडाची नवी बाईक लॉन्च... जाणून घ्या किंमत

होंडानं याच वर्षी २०१८ ऑटो एक्स्पोमध्ये नवी कोरी सीबी हॉर्नेट १६० आर बाईक प्रदर्शित केली होती. ही बाईक आता भारतात लॉन्च करण्यात आलीय.

Mar 28, 2018, 12:34 PM IST