Pune Fire: पुण्यात 10 वाहनांना आग; 4 कार, 6 बाईक्स जळून खाक
Pune Four Cars And Six Bike On Fire
Nov 29, 2023, 08:20 AM ISTहिवाळ्यात बाईक रायडिंगला निघताय? फुकटातली 'ही' शक्कल वापरा, अजिबात थंडी वाजणार नाही
Bike Ride : दारात बाईक आणि हाताशी बाईकची चावी असली म्हणजे जग जिंकल्याचीच भावना अनेकांच्या मनात असते. त्यात ही पहिलीच बाईक असेल तर तिचं महत्त्वं जरा जास्त...
Nov 22, 2023, 03:52 PM ISTकाही कार आणि बाईक्सच्या नंबर प्लेटवर फक्त A/F का लिहिलेलं असतं?
What does AF mean on Bikes And Cars Number Plate: तुम्हीही अनेकदा A/F लिहिलेल्या नंबर प्लेट पाहिल्या असतील.
Oct 19, 2023, 04:51 PM ISTMS Dhoni Bike Collection : बाईकप्रेमी माहीकडे विंटेजपासून Advanced पर्यंत सर्व प्रकारच्या बाईक; एकदा यादी पाहाच....
MS Dhoni Bikes Collection : असा हा माही क्रिकेट विश्व गाजवण्यासोबतच त्याच्या आवडीनिवडी जपण्यासाठीही ओळखला जातो. त्याचं Bike प्रेम त्यापैकीच एक. तुम्हाला माहितीये का माहिकडे नेमक्या कोणकोणत्या बाईक्स आहेत?
Jul 7, 2023, 09:59 AM IST'ये रिस्क हाये, हड्डिया तुडवाये', स्टंटच्या नादात रस्त्यावरच पार्श्वभागावर कोसळली तरुणी; दिल्ली पोलिसांचं भन्नाट ट्वीट
Viral Video: दिल्ली पोलिसांनी (Delhi Police) रस्त्यावर जीवघेणा स्टंट करणाऱ्या एका जोडप्याचा व्हिडीओ (Video) ट्वीट (Tweet) केला आहे. हा व्हिडीओ ट्वीट करताना दिल्ली पोलिसांनी भन्नाट कॅप्शन दिली आहे. दरम्यान, यानिमित्ताने पोलिसांनी सुरक्षितपणे वाहन चालवण्याचं आवाहन केलं आहे.
Jun 29, 2023, 04:05 PM IST
बाईक साईड स्टँडवर उभी करताय? आधी ही नुकसानाची यादी वाचा
Auto News Bike : मुळत बाईक घेणं, ती सुस्साट पळवणं, मनमुराद फिरणं ही अशी प्रत्येकाचीच इच्छा असते. पण, त्या बाईकचा सांभाळ करणं, तिची काळजी घेणं हीसुद्धा महत्त्वाची बाब.
Jun 27, 2023, 11:57 AM ISTबोलेरोने धडक दिल्यानंतर चार वर्षाच्या मुलासह फरफटत गेली बाईक, नंतर जे काही झालं ते पाहून सगळे सुन्न झाले
Accident News: उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) बस्तीमधील कप्तानगंज-दुबौलिया येथे एक भीषण अपघात (Accident) झाला आहे. बोलेरोने (Bolero) धडक दिल्यानंतर बाईकला (Bike) भीषण आग लागली. यामुळे चार वर्षाच्या चिमुरड्याचा जिवंत जळून मृत्यू झाला. अपघातात दुचाकी चालवणाऱ्याचा मृत्यू झाला आहे तर एक व्यक्ती जखमी झाला आहे.
May 29, 2023, 03:23 PM IST
Royal Enfield ला विसरुन जाल! बाजारात आली Harley-Davidson ची जबरदस्त आणि स्वस्त Made In India बाईक
Harley-Davidson X 440 ही कंपनीची पहिली बाईक आहे जी पूर्णपणे भारतात तयार करण्यात आली आहे. याशिवाय Harley-Davidson आणि Hero Motocorp यांनी एकत्रितपणे तयार केलेलं हे पहिलं मॉडेल आहे. ही बाईक बाजारात आल्यानंतर मुख्यत्वे Royal Enfield आणि Jawa या ब्रँड्सना टक्कर देणार आहे.
May 25, 2023, 05:32 PM IST
अशी वेळ कोणत्याही वडिलांवर येऊ नये! हृदय पिळवटून टाकणारा Video Viral
Viral Video : मन सुन्न करणारी आणि हृदय पिळवटून टाकणारा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. अशी वेळ कोणत्याही वडिलांवर येऊ नये...
May 21, 2023, 09:41 AM IST
काय म्हणायचं आता? वाहतूक पोलिसाने कारवाई केली म्हणून भर रस्त्यात बाईक पेटवण्याचा प्रयत्न
वसईत वाहतूक पोलिसाने कारवाई केली म्हणून संतप्त झालेल्या एका दुचाकीस्वाराने भर रस्त्यात दुचाकी पेटवून दिली. वसईच्या गोखीवरे नाक्यावर ही घटना घडली आहे. पोलिसांनी या चालकाला अडवल्याने मठा अनर्थ टळला आहे. या घटनेत कुणीही जखमी झालेले नाही.
May 2, 2023, 11:56 PM ISTViral Video : इतकी शायनिंग मारायचीच कशाला? पडला ना तोंडावर... स्टंटबाजीचा व्हिडिओ व्हायरल
Viral Video : या व्हिडिओमध्ये एक तरुण त्याच्या मैत्रिणीला घेवून बाईक रायडिंग करत आहे. बाईकवर तो स्टंट मारताना दिसत आहे. भारधाव वेगात असलेली बाईकला तो व्हिली मारतो आणि त्याचे जजमेंट चुकते. भरधाव वेगात असलेल्या बाईकचा बॅलन्स बिघडतो. मैत्रिणीला घेवून तो बाईकवरुन खाली पडतो. हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
Apr 11, 2023, 11:26 PM ISTNavneet Rana: हिंदू शेरनी! काळा पोशाख, डोक्यावर भगवा फेटा आणि बुलेट स्वारी... नवनीत राणांचे Photos व्हायरल
अनिरुद्ध दवाळे, झी मीडिया, अमरावती : अमरावतीच्या खासदार नवनीत राणा (MP Navneet Rana) या आपल्या आक्रमक भूमिकेमुळे आणि वक्तव्यांमुळे नेहमीच राजकीय वर्तुळात चर्चेत असतात. हनुमाना चालिसावरुन (Hanuman Chalisa) ठाकरे गटाला (Thackeray Group) खुलं आव्हान दिल्यानंतर त्यांची अधिकच चर्चा झाली. त्यांच्या डान्सचे व्हिडिओही सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल होत असतात. आता त्यांचा एक नवा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. रामनवमीच्यानिमित्ताने एक खास व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओत त्यांचा नवा अंदाज पाहिला मिळालाय. काळा पंजाबी ड्रेस, डोक्याला भगवा गमछा परिधान करुन त्यांनी बुलेट स्वारी केली आहे.
Mar 30, 2023, 04:07 PM ISTBike Loan News : कर्जाचे हफ्ते थकवल्याने कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी बाईकच उचलून नेली
Bike Loan News : एका शेतकऱ्यांने दुचाकी हप्ते न फेडल्याने फायनान्स कंपनीने चक्क बाईक जप्त केली. ही जप्त केलेली बाईक बाईकवरच मध्ये टाकून वसुलीसाठी आलेल्या कर्मचाऱ्यांनी नेली. याचा व्हिडिओ समाजमाध्यमांवर व्हायरल होत आहे.
Mar 17, 2023, 03:13 PM ISTTwo-wheeler Registration: Bike- Scooter च्या नोंदणीला ब्रेक; एकाएकी घेतलेल्या निर्णयामुळं वाहनधारक हैराण
Two-wheeler Registration: हल्लीच्या दिवसांमध्ये दर चौथ्या व्यक्तीकडे स्वत:चं वाहन असल्याचं पाहायला मिळतं. मग ती एखादी बाईक असो, स्कूटर असो किंवा सधन कुटुंबाकडे असणारी चारचाकी असो.
Feb 24, 2023, 08:13 AM IST
Nagpur Crime | बाईकने मारला कट! नागपूरच्या रस्त्यावर तुफान राडा
Nagpur Crime Bike And Car Rider Rada Complaint Filed
Jan 24, 2023, 09:55 AM IST