Navneet Rana: हिंदू शेरनी! काळा पोशाख, डोक्यावर भगवा फेटा आणि बुलेट स्वारी... नवनीत राणांचे Photos व्हायरल
अनिरुद्ध दवाळे, झी मीडिया, अमरावती : अमरावतीच्या खासदार नवनीत राणा (MP Navneet Rana) या आपल्या आक्रमक भूमिकेमुळे आणि वक्तव्यांमुळे नेहमीच राजकीय वर्तुळात चर्चेत असतात. हनुमाना चालिसावरुन (Hanuman Chalisa) ठाकरे गटाला (Thackeray Group) खुलं आव्हान दिल्यानंतर त्यांची अधिकच चर्चा झाली. त्यांच्या डान्सचे व्हिडिओही सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल होत असतात. आता त्यांचा एक नवा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. रामनवमीच्यानिमित्ताने एक खास व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओत त्यांचा नवा अंदाज पाहिला मिळालाय.
1/6
2/6
3/6
4/6
5/6
6/6