44 दिवसानंतर कुर्ला बेस्ट बस अपघाताबाबत मोठा खुलासा; चौकशी समितीचा धक्कादायक अहवाल
कुर्ला बेस्ट बस अपघात प्रकरणात 44 दिवसानंतर मोठा खुलासा झाला आहे. चौकशी समितीच्या अहवालात धक्कादायक माहिती समोर आली आहे. या अपघातात दोषी कोण आहे हे जवळपास स्पष्ट झाले आहे. या अपघातात 9 जणाचां मृत्यू झाला होता. या अपघातमुळे मुंबईत खळबळ उडाली होती.
Jan 22, 2025, 04:46 PM IST