'स्त्री 2'नंतर 'या' 3 चित्रपटातून राजकुमार राव बॉक्स ऑफिस गाजवणार
बॉलिवूडमधील सर्वोत्तम कलाकारांच्या यादीत आता राजकुमार रावचा देखील समावेश झाला आहे. आज आम्ही तुम्हाला त्याच्या आगामी चित्रपटांबद्दल सांगणार आहोत.
Feb 21, 2025, 04:45 PM ISTस्वप्नात अडकलाय राजकुमार; 'भूल चूक माफ' चित्रपटाचा भन्नाट टीझर प्रदर्शित
राजकुमार राव आणि वामिका गब्बी यांच्या मुख्य भूमिकेत असलेला चित्रपट 'भूल चूक माफ' चा टीझर नुकताच प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटात राजकुमार राव एक वेगळ्या प्रकारच्या कथेने प्रेक्षकांना हसवताना दिसणार आहेत.
Feb 20, 2025, 01:36 PM IST