सावधान! Whatsapp वर आलेलं 'ते' लग्नाचं आमंत्रण Download केल्यास तुमचं बँक खातं होईल रिकामं
Wedding Invitation Whatsapp Scam: तुमची किंवा तुमच्या ओळखीच्या व्यक्तीची अशाप्रकारे मोठी आर्थिक फसवणूक होऊ शकते असं आम्ही नाही तर थेट पोलिसांनीच म्हटलं आहे. नेमका हा गंडा कसा घतला जातो आणि तो रोखण्यासाठी आपल्याला काय करता येईल जाऊन घ्या
Nov 14, 2024, 01:09 PM IST'तसल्या' Whatsapp ग्रुपचे Member असाल तरी 7 वर्षांची शिक्षा; SC चा नवा आदेश समजून घ्या
Child Pornography Supreme Court Verdict: सर्वोच्च न्यायालयाने मद्रास उच्च न्यायालयाचा निकाल रद्द करत आज नव्याने निर्णय दिल्यानंतर प्रसिद्ध वकिलाने व्हॉट्सअप युझर्सला सावधानतेचा इशारा दिला आहे.
Sep 23, 2024, 04:56 PM ISTVisarjan: गणेशभक्तांनो सावधान! विसर्जनावर घातक माशांचं सावट; सरकारचा इशारा, दिल्या 'या' सूचना
Ganesh Visarjan 2024 Government Warning: मुंबईच्या किनारपट्ट्यांवर यापूर्वीही असा प्रकार घडला होता. त्यावेळेस तब्बल 67 गणेशभक्तांना माशांनी चावा घेतला होता. यंदाही गणेश विसर्जनादरम्यान नागरिकांना सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे.
Sep 8, 2024, 07:07 AM ISTसावधान! म्हाडाच्या घरांसाठी ऑनलाईन अर्ज भरताय? पण 'ती' वेबसाईट खरी आहे का... अशी होतेय फसवणूक
MHADA Home Lottery : मुंबईत पवई, विक्रोळी आणि गोरेगाव इथल्या घरांसाठी म्हाडाने लॉटरी जाहीर केली आहे. 2030 घरांसाठी शुक्रवारी म्हाडाने लॉटरी जाहीर केली आहे. तर,13 सप्टेंबर रोजी या घरांची सोडत जाहीर केली जाणार आहे.
Aug 13, 2024, 07:03 PM ISTअशा आकाराचा अंगठा असलेल्यांपासून रहा सावध !
अशा आकाराचा अंगठा असलेल्यांपासून रहा सावध !
Dec 2, 2023, 06:46 PM ISTVIDEO | तुम्ही खाताय नकली मिठाई? तर हा व्हिडीओ नक्की पाहा
Special Report on Beware form Fake Mithai
Nov 8, 2023, 05:00 PM ISTसावधान! तुमची मुलं दिवसातून 3 तासांपेक्षा अधिक वेळ मोबाईल घेऊन बसतात का? होतील भयानक दुष्परिणाम
मुलं दिवसातून 3 तासांपेक्षा अधिक वेळ मोबाईल वापरत असतील तर ही धोक्याची घटना आहे. कारण मोबाईलचा अती वापर यामुळे मुलांच्या शारिरीक आणि मानसिक स्वास्थावर गंभीर परिणाम होत आहे.
Sep 23, 2023, 09:17 PM ISTबाप्पांच्या विसर्जनाला समुद्रकिनारी जात असाल तर सावधान, BMC ने दिला इशारा
मस्त्यदंशाची घटना घडल्यास चौपाटी परिसरात वैद्यकीय कक्ष सज्ज ठेवण्यात आला आहे. तसेच एक 108 रूग्णवाहिका काही ठिकाणी तैनात करण्यात आली. ‘स्टींग रे’ने दंश केलेल्या जागी आग किंवा चटका लागल्याचा अनुभव येतो. जेलीफिशच्या दंशामुळे फार मोठ्या प्रमाणात खाज सुटते.
Sep 20, 2023, 05:39 PM IST'ही' 2 Apps तुमच्याकडेही असतील तर सावधान! Cyber Expert म्हणाले, 'लगेच करा Delete'
Android Apps Infected With Spyware: आपल्यापैकी अनेकांनी आपल्या स्मार्टफोनमध्ये कोणते अॅप्स इन्स्टॉल करण्यात आले आहेत याची पूर्ण कल्पना नसते. काही वेळा आपल्या नकळत काही अॅप्स डाऊनलोड होतात. अशाच दोन अॅप्सबद्दल आता इशारा देण्यात आला आहे.
Jun 22, 2023, 05:39 PM ISTPlastic Bags | प्लास्टिक पिशवीला हात लावण्यापूर्वी दोनदा विचार करा, कारवाईची बातमी पाहाच
Beware If You Use Plastic Carry Bag
Apr 26, 2023, 10:30 AM ISTथर्टी फर्स्ट सेलिब्रेशन करताना सावधान! पार्टी बेतू शकते तुमच्या जीवावर
यावर्षी मोठ-मोठ्या हॉटेलपासून ढाब्यापर्यंत सगळीकडे लगबग सुरु आहे, पण थर्टी फर्स्टला जर तुम्ही झिंग झिंग झिंगाट होणार असाल तर ते तुमच्या जिवावर बेतू शकतं
Dec 29, 2022, 07:22 PM ISTसूर्य-शुक्रच्या युतीमध्ये या राशीच्या व्यक्तींना राहावं सावधान!
ऑगस्टच्या शेवटच्या दिवशी म्हणजे 31 तारखेला सिंह राशीमध्ये शुक्र आणि सूर्याचा अनोखा संयोग होणार आहे.
Aug 26, 2022, 09:52 AM ISTसावधान! Irregular periods या गंभीर समस्येचं संकेत असू शकतात
महिलांना लठ्ठपणामुळे अनेक समस्यांचा सामना करावा लागतो.
Aug 20, 2022, 06:46 AM IST