आंबट दह्याचे फायदे ऐकून व्हाल चकित!
Benefits of Sour Yogurt: आंबट दही खाल्लानं आपलंही मनं फार तृप्त होते. त्यातून तुम्हाला माहितीये का की आंबट दह्याचे अनेक फायदे आहेत. या लेखातून आपण ते सविस्तर जाणून घेणार आहोत.
Oct 2, 2023, 10:31 PM ISTBenefits Of Curd : दह्यात काय मिसळून खाल्ल्याने शरीराला फायदा होतो? जाणून घ्या...
Benefits Of Curd : दही खाण्याचे अनेक फायदे आहेत. यामुळेच दह्याला सूपर फूडसुद्धा म्हटले जाते. दही खाल्ल्याने डायबिटीज, मुळव्याध, बद्धकोष्ठता यासारख्या समस्या दूर राहतात. दह्यात भरपूर प्रमाणात कॅल्शियम, प्रोटीन आणि अनेक मिनरल्स असतात. ज्यामुळे आजार दूर राहतात. पण अनेकांना माहित नसतं, दह्यात साखर की मीठ खाणे फायदेशीर आहे...
Apr 6, 2023, 03:53 PM IST
योगर्ट खाल्ल्याने वजन घटतं की वाढतं...जाणून घ्या!
दही आणि योगर्टमध्ये नक्की काय फरक?
Oct 14, 2022, 11:06 PM IST