beed

Raj Thackeray : राज ठाकरे हेलिकॉप्टरने गोपीनाथ गडावर, परळी कोर्टात लावणार हजेरी

Raj Thackeray : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना वॉरंट बजावण्यात आले आहे. त्यानंतर ते परळी कोर्टात हजेरी लावणार आहेत. 

Jan 18, 2023, 09:51 AM IST
Raj Thackeray will appear before the Parli court tomorrow PT49S

Video | राज ठाकरे उद्या परळी कोर्टात राहणार हजर

Raj Thackeray will appear before the Parli court tomorrow in the 2008 bus vandalism case

Jan 17, 2023, 02:20 PM IST

Pankaja Munde : पंकजा मुंडे नाराज, फडणवीस यांच्या उपस्थित कार्यक्रमाकडे पाठ

 Pankaja Munde News : भाजप नेत्या पंकजा मुंडे यांना नाराज आहेत. त्यांनी फडवणीस यांच्या उपस्थित असलेल्या कार्यक्रमाकडे पाठ फिरवली आहे. त्यामुळे त्यांच्या नाराजीची जोरदार चर्चा आहे.

Jan 15, 2023, 12:23 PM IST

Road Accident : भाजप नेते जगताप यांच्या पुतण्याचा रस्ते अपघातात मृत्यू

माजलगांव येथील भाजप नेते मोहन जगताप यांच्या पुतण्याचा अपघाती मृत्यू झाला. भाजप नेते मोहनराव जगताप यांचे पुतणे विश्वजीत जीवन जगताप यांचा रात्री गेवराईजवळ अपघात होऊन जागीच मृत्यू झाला. ही घटना शुक्रवारी रात्री 12 वाजण्याच्या दरम्यान घडली. 

Jan 14, 2023, 03:20 PM IST

बीडमध्ये कोट्यवधींचा GRB घोटाळा, 2 हजारांहून अधिक गुंतवणूकदारांची कोट्यवधींची फसवणूक

कोणी दागिने विकले, कोणी शेती गहाण ठेवली, निवृत्ती घेतलेल्यांनी आयुष्याची जमापुंजी गुंतवली, सर्वांच्या स्वप्नांचा चुराडा झाला. कशी होती घोटाळ्याची मोडस ऑपरेंडी?

Jan 13, 2023, 07:56 PM IST

हुप्पा हुय्या! जत्रेत बंदोबस्तासाठी आला, वर्दी काढून मैदानात शिरला... पोलीस पैलवानाने मारलं मैदान

बीडमध्ये चक्क जत्रेच्या बंदोबस्तासाठी आलेला पोलीस जमादार थेट मैदानात उतरला आणि बाजी मारुन गेला. मातीत शिरलेल्या पैलवानाला पाहिला मोठी गर्दी

Jan 10, 2023, 04:08 PM IST