Crime News : पोलिस कॉन्स्टेबलने अल्पवयीन मुलीसोबत केलं लग्न; गरोदर अवस्थेतील कृत्याने बीड हादरलं!
Crime News : बीड जिल्ह्यात वारंवार बालविवाहाची प्रकरणे समोर येत आहेत. अशातच आता पोलीस कर्मचाऱ्याने एका अल्पवयीन मुलीसोबत लग्न केले. त्यामुळे सरकारी कर्चमाऱ्याकडूनच बालविवाहाला प्रोत्साहन दिल्याचे समोर आल्याने एकच खळबळ उडाली आहे
Jan 26, 2023, 01:42 PM ISTCrime News: धक्कादायक! भररस्त्यात अंगावर पेट्रोल टाकून महिला नायब तहसीलदाराला जाळण्याचा प्रयत्न
आशा वाघ यांचा सख्खा भाऊ मधुकर दयाराम वाघ याने गेल्यावर्षी त्यांच्यावर हल्ला केला होता. यानंतर आता पुन्हा एकदा आशा वाघ यांच्यावर हल्ला झाला आहे. यामुळे त्यांच्या भावावरच संशय व्यक्त केला जात आहे.
Jan 20, 2023, 08:18 PM ISTधक्कादायक ! दरोड्याचा बनाव; लहान मुलांना बांधून पतीने पत्नीचा कायमचा काढला काटा
Crime News : धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. दरोड्याचा बनाव करत पतीने पत्नीची हत्या केल्याची घटना समोर आली आहे.
Jun 6, 2022, 09:16 AM ISTविकृतीचा कळस! मुलाकडून काठीनं बेदम मारहाण, आईनं सोडला प्राण; वडील गंभीर जखमी
फादर्स डेच्या दिवशीच महाराष्ट्रातील संतापजनक घटना, जन्मदात्या आई-वडिलांना मुलानं दगड-काठीनं केली बेदम मारहाण
Jun 20, 2021, 11:47 AM IST