'त्यांनी मला बाहेर काढलं', अवॉर्ड सेरेमनी दरम्यान हे काय बोलून गेला आर अश्विन? सर्वांच्या भुवया उंचावल्या
शनिवार 2 फेब्रुवारी रोजी बीसीसीआयचा वार्षिक पुरस्कार प्रदान सोहळा पार पडला. यात आर अश्विनला विशेष पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
Feb 2, 2025, 12:06 PM IST