bathroom cleaning tips

अवघ्या काही मिनिटांमध्ये बाथरूम होईल चकाचक, टाईल्स दिसतील नव्या सारख्या, वापरा 3 टिप्स

Bathroom Tiles Cleaning Tips : तुम्ही घरगुती आणि स्वस्त मस्त अशा टिप्स वापरून बाथरूमची स्वच्छता करू शकता, ज्यामुळे तुमचा वेळ देखील वाचेल आणि फार कष्ट सुद्धा पडणार नाहीत. 

Jan 21, 2025, 07:22 PM IST

बाथरूमच्या वॉश बेसिनवर का असतो 'हा' छोटा होल? 99 टक्के लोकांना माहित नसेल

 Wash Basin Hole : सध्या बऱ्याच घरांच्या बाथरूममध्ये वॉश बेसिन लावलेलं असत. जर तुम्ही नीट लक्ष दिलं असेल तर तुम्हाला कळेल की वॉश बेसिनवर एक होल असतो. मात्र बऱ्याच जणांना त्या होलाचा नेमकं काम काय हे माहित नसतं. तेव्हा आज या होलाचा उपयोग जाणून घेऊयात. 

Dec 23, 2024, 02:55 PM IST

दिवाळीआधी मळकट बाथरुमची लादी 'अशी' करा पांढरी शुभ्र, काळपटपणा होईल गायब

Bathroom Cleaning Tips: बाथरुमच्या कोपऱ्याला खूप घट्ट घाण जमा होते. ती निघणे खूपच कठीण असते. हे स्वच्छ करण्याच्या काही टिप्स जाणून घेऊया. बाथरुम टाइल्सवरील फंगस साफ करण्यासाठी विनेगार उपयुक्त ठरते. यातील माइल्स अॅसिड घाण साफ करुन किटाणू मारते. संपूर्ण बाथरुममध्ये विनेगार शिंपडा आणि 1-2 तासांसाठी बाथरुमचा उपयोग करु नका. यानंतर बाथरुमवरील टाइल्स कपडा किंवा ब्रशने रगडून साफ करा. असे असले तरी तुम्हाला जास्त मेहनत घ्यावी लागणार नाही. 

Oct 11, 2023, 02:47 PM IST

Cleaning Hacks: पिवळ्या पडलेल्या बाथरूमच्या टाईल्स चमकतील नव्यासारख्या...घरच्या घरी हा उपाय करूनच पाहा

Bathroom Cleaning Tips : बाथरूमच्या टाइलला व्हिनेगरच्या मदतीने पॉलिशही करता येते. यासाठी बादलीत कोमट पाणी घ्या आणि त्यात व्हिनेगर (vinegar to cleaning) मिसळा. यात कापड बुडवून बाथरूमच्या टाइल्स स्वच्छ करा. 

Jan 1, 2023, 02:38 PM IST

बाथरूमधल्या पिवळ्या पडलेल्या टाईल्स अशा चमकवा नव्यासारख्या

 कापडावर थोडे मीठ घेऊन बाथरूमच्या टाइल्स स्वच्छ कराव्या लागतील. रात्रभर असेच राहू द्या. यानंतर दुसऱ्या दिवशी कोमट पाण्याने धुवा.

Oct 30, 2022, 07:41 PM IST