banned

क्रिकेटपटू हाशिम अमलाला म्हटले दहशतवादी

 जगभरातील क्रिकेटप्रेमींची मान शरमेनं खाली जाईल अशी घटना 'ऑस्ट्रेलिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका' दुसऱ्या कसोटी सामन्यादरम्यान घडलीय. सामन्याच्या तिसऱ्या दिवशी एका प्रेक्षकानं दक्षिण आफ्रिका संघाचा खेळाडू हाशिम अमलाला 'दहशतवादी' म्हटलं. 

Nov 14, 2016, 11:06 PM IST

सिमीच्या आठ दहशतवाद्यांचे तुरुंगातून पलायन

सिमीचे आठ दहशतवादी भोपाळ येथील सेंट्रल जेलमधून फरार झालेत. जेल गार्डची हत्या करुन या दहशतवाद्यांनी रविवारी ऱात्री तेथून पलायन केले. रमाशंकर असे या जेलगार्डचे नाव आहे.

Oct 31, 2016, 09:46 AM IST

चीनच्या काही वस्तूंवर आणि मोबाईलवर भारतात बंदी

भारताने काही चायनिज मोबाईलवर बंदी घातली आहे. ज्या प्रोडक्ट्समध्ये सेक्युरीटी कोड नाही असे मोबाईल भारताने देशात बॅन करण्याचा निर्णय घेतला आहे. 

Apr 25, 2016, 08:01 PM IST

भारताविरुद्धच्या मॅच आधी बांग्लादेशला धक्का

यंदाच्या टी 20 वर्ल्ड कपमध्ये बांग्लादेशला मोठा धक्का बसला आहे. 

Mar 20, 2016, 09:28 AM IST

आदिवासी महिलांचे नग्न फोटो शेअर करण्यास बंदी

अन्न, वस्त्र, निवारा हे माणसाचे मुलभूत अधिकार आहे. त्यामुळे माणसाला याचा उपभोग घेण्याचा पूर्ण अधिकार आहे. आदिवासी जमातीचा पोशाखाची युनायटेड नेशनमध्ये नोंद झाली आहे. त्यामुळे त्यांना हवे तसे कपडे ते घालू शकता.

Mar 14, 2016, 01:37 PM IST

इंद्रानी मुखर्जीच्या जीवनावर आधारित सिनेमावर आक्षेप

शीना बोरा हत्याकांड बरंच रंगलं. अनेक दिवस या हत्याकांडाची चर्चा लोकांमध्ये होती. या प्रकरणात असलेला गुंतागुत समझून घेण्यास देखील अनेकांना बराच वेळ लागला.

Feb 14, 2016, 12:03 PM IST

फेसवॉश घातक, अमेरिकेत 'फेसवॉश'वर बंदी

भारतात पहिल्यांदा काही वस्तुंवर बंदी टाकण्याची सुरूवात...

Feb 3, 2016, 10:50 AM IST

फेसबुककडून हत्यारे विकण्यावर बंदी

बंदुकांसारखी हत्यारे विकण्यावर फेसबुकने बंदी घातली आहे.  ऑनलाइन सोशल नेटवर्कच्या तसेच इन्स्टाग्रामच्या माध्यमातून परस्परांना हत्यारे खरेदी करताना व्यवस्थित काळजी घेतली जात नाही, असे कारण सांगत फेसबुकने ही भूमिका घेतली आहे.

Jan 31, 2016, 11:00 PM IST

पोलिसांना 'आपल्या खास' रिंगटोन्स वाजवता येणार नाहीत?

पोलिसांनी सिनेमा, मालिका किंवा राजकीय पक्षांची गाणी अशा प्रकारच्या कॉलर ट्यून्स किंवा रिंगटोन ठेवू नका, असं नाही केलं तर पोलिसांच्या प्रतिमेला तडा जातो. जनता पोलिसांवर हसते, असं म्हणून या रिंगटोन टाळा असं आवाहन औरंगाबाद परिक्षेत्राचे विशेष महानिरीक्षक विश्वास नांगरे पाटील यांनी केलं आहे.

Dec 23, 2015, 07:03 PM IST

सुमनताई पाटील यांची डान्सबार बंंदीची मागणी

राष्ट्रवादीचे दिवंगत नेते आणि माजी गृहमंत्री आर.आर. पाटील यांच्या पत्नी आमदार सुमनताई पाटील यांनी आज नागपूर विधानभवनाच्या पायऱ्यांवर आंदोलन केलं. राज्यात पुन्हा डान्सबार बंदी लागू करण्याच्या मागणीसाठी त्यांनी हे आंदोलन केलं.

Dec 15, 2015, 04:29 PM IST

नेपाळने उचललं भारताविरोधात कठोर पाऊल

नेपाळने आज भारत विरोधी 2 कडक पाऊलं उचलली. भारत-नेपाळ सिमेवरील 13 भारतीय जवानांना घुसखोरीच्या आरोपखाली अटक केली. त्यांनतर देशातील 42 भारतीय वाहिन्यांवर बंदी घालण्यात आली. काही काळानंतर मात्र भारतीय जवानांना सोडून देण्यात आलं. 

Nov 29, 2015, 04:11 PM IST

डोपिंग चाचणी : पाकिस्तानच्या दोषी हसन रझावर बंदी

 डोपिंग चाचणीत दोषी आढल्याने पाकिस्तान क्रिकेट मंडळाने फिरकी गोलंदाज हसन रझा याच्यावर दोन वर्षांची बंदी घातली आहे. जानेवारी महिन्यात घेण्यात आलेल्या क्रिकेटपटूंच्या नमुन्यात तो दोषी आढळला. 

May 27, 2015, 09:47 AM IST