RBI Rules: नव्या वर्षात ऑनलाइन पैस ट्रान्सफर संदर्भात मोठा निर्णय! तुम्हाला काय फायदा? जाणून घ्या
RBI Rule: RTGS आणि NEFT वापरणाऱ्या ग्राहकांना पैसे पाठवलेल्या बँक खात्याचे नाव व्हेरिफाइड करता येणार आहे.
Dec 31, 2024, 04:34 PM ISTस्वस्तात वैयक्तिक कर्ज मिळवण्याच्या 6 टिप्स! कोणतीच बँक नाकारु नाही शकणार!
सर्वात कमी व्याजदर म्हणजेच सर्वात स्वस्त कर्ज कसं मिळवायचं? हे आपल्याला माहिती नसतं.
Sep 10, 2024, 09:09 AM ISTHome Loan वर कमीत कमी व्याजदर आकारणाऱ्या 11 बँका; यादी Save करा
Home Loan : आता होम लोन अर्थात गृहकर्जावरील व्याजदराची चिंता नको. पाहा कोणत्या बँकेचा होईल तुम्हाला फायदा...
Aug 12, 2024, 09:29 AM IST...म्हणून HDFC च्या खातेधारकांचा Bank Balance दिसणार नाही; का घेतला हा निर्णय?
HDFC Bank UPI Update: पैशांची देवाणघेवाण करायची नाही? आता करावं तरी काय? नवा बदल लागू होण्यआधी जाणून घ्या का घेण्यात आला हा निर्णय....
Jul 2, 2024, 12:03 PM ISTबॅंकेचे व्यवहार करणाऱ्यांसाठी मोठी बातमी, मार्चमध्ये 'इतक्या' दिवस बँका बंद
Bank Holidays in March 2024 : भारतातील बँका सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी बंद असतात. काही राज्य-विशिष्ट सुट्टीसाठी बंद असतात. आरबीआयच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार मार्चमध्ये ही काही दिवस बॅंका बंद असणार आहे. त्यामुळे बॅंकेची कामे करण्यापूर्वी एकदा यादी तपासा...
Feb 25, 2024, 12:06 PM IST'कोणतीही अडचण येणार नाही...'; Paytm संदर्भात आरबीआयचा मोठा निर्णय, आताच पाहून घ्या!
Paytm QR Code : गेल्या काही दिवसांपासून पेटीएम वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. आरबीआयच्या नियमांचे पालन न केल्याने पेटीएमवर मोठी कारवाई करण्यात आली होती. मात्र या कारवाईनंतर पेटीएमने मोठा निर्णय घेतला आहे.
Feb 14, 2024, 10:27 AM ISTRBI कडून SBI सह 19 बँकांना मोठी शिक्षा, तर एक बँक बंद; खातेधारकांची चिंता वाढली
Reserve Bank of India: मागील 15 दिवसांच्या घटनाक्रमावर लक्ष घातलं असता देशातील सर्व बँकांमध्ये सर्वोच्च संस्था असणाऱ्या आरबीआयचा पवित्रा लक्षात येत आहे.
Oct 13, 2023, 11:17 AM IST
SBI चा कोट्यवधी ग्राहकांसाठी मोठा निर्णय; यात तुमचाही फायदाच
state bank of india: देशातील अनेक विश्वासार्ह बँकांमध्ये अग्रस्थानी असणाऱ्या एसबीआयकडून गेल्या काही वर्षांमध्ये अनेक नवे नियम आखले गेले. आता त्यात एका नियमवजा सुविधेची भर
Oct 5, 2023, 09:13 AM IST
SBI मध्ये 6 हजारहून अधिक पदांसाठी भरती, 'ही' घ्या अर्जाची थेट लिंक
SBI Apprentice Recruitment 2023: स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये 6 हजार 160 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. यासाठी अर्ज करणार्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठ अथवा शिक्षण संस्थेतून ग्रॅज्युएशन पूर्ण केलेले असावे. या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय 20 ते 28 वर्षे दरम्यान असावे.
Sep 1, 2023, 10:16 AM ISTरेपो रेट, रिवर्स रेपो रेट आणि सीआरआर आहे तरी काय? समजून घ्या
RBI Repo Rate : जेव्हाजेव्हा आरबीआयकडून काही धोरणं राबवली जातात तेव्हातेव्हा काही शब्द, संज्ञा वापरात आणल्या जातात. त्यांचा नेमका अर्थ काय? पाहा...
Aug 10, 2023, 12:14 PM IST
Amitabh Bachchan: कौन बनेगा करोडपतीपूर्वी बिग बी झाले होते दिवाळखोर; सख्या मित्रांनीही सोडली साथ!
Aanjjan Srivastav On Amitabh Bachchan: काही वर्षापूर्वी अमिताभ बच्चन यांच्यासोबत एक घटना घडला अन् त्यांनी सर्व मित्रांना बाजुला केलं. असं काय घडलं होतं? ज्यामुळे त्यांच्या आयुष्यावर परिणाम झाला.
Aug 5, 2023, 04:14 PM ISTनोटबंदीचे असेही साईडइफेक्ट! 2 हजारांची नोट चालवण्यासाठी लोकांचा जुगाड
RBI : 2 हजार रुपयांची नोट चलनातून बाद करण्याच्या निर्णयानंतर लोकांमध्ये अवस्थता पसरली आहे. आरबीआयचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी लोकांनी घाबरुन जाण्याचं किंवा बँकेत गर्दी करण्याची गरज नसल्याचं म्हटलं आहे.
May 22, 2023, 07:15 PM IST2 हजारच्या नोटांच आता करायचं काय? घाबरू नका, आरबीआयच्या घोषणेतील 'ही' माहिती आत्ताच जाणून घ्या..
मोदी सरकारने नोटबंदीच्या काळात आणलेली २००० ची नोट आता चलनातून मागे घेण्याचा निर्णय रिझर्व बँक ऑफ इंडिया ने घेतला आहे. पण आता अनेकांना प्रश्न पडला असेल कि आता तुमच्या कडे असलेल्या २००० च्या नोटांचा करायचं काय..तर घाबरून जाऊ नका.. आरबीआय ने दिलेल्या ह्या महत्वाच्या सूचना जाणून घ्या..
May 20, 2023, 09:00 AM ISTAadhaar Linking: आधार कार्ड चुकीचं लिंक झाल्याने बीडी कामगार झाला लखपती; मात्र 2 वर्षांनी थेट तुरुंगात झाली रवानगी
Banking Mistake Put Man In Jail: हा सारा प्रकार तब्बल 2 वर्ष सुरु होता. 2022 साली या प्रकरणाचा खुलासा झाला आणि सत्य समोर आलं. संबंधित व्यक्तीला हा प्रकार समोर आल्यानंतरही 6 महिन्यांनी अटक केली आहे.
Mar 29, 2023, 03:55 PM ISTGovernment Scheme 2023: सरकारी बॅंककडून जबरदस्त स्कीम; 2 वर्षांत पहा कसा मिळेल फायदा
Central Government FD Scheme: आपल्याला आपल्या वाढत्या वयानुसार जास्त व्याजदर असलेली मुदत ठेवीची (Fixed Deposit) योजना मिळू शकते. त्यासाठी तुम्ही पंजाब नॅशनल बॅकच्या आधारे फिक्स्ड डिपॉजिटवर अप्लाय करू शकता. चला तर मग जाणून घेऊया की, या नव्या स्किममध्ये (PNB Scheme) नक्की आहे तरी काय? आणि यातून तुम्हाला कसा नक्की फायदा घेता येऊ शकतो.
Mar 4, 2023, 11:26 AM IST