bangladesh

World Cup आधी मोठी भविष्यवाणी; ना ऑस्ट्रेलिया ना पाकिस्तान, 'ही' टीम ठरणार भारतासाठी धोक्याची घंटा!

World Cup 2023 News: बांगलादेश 50 ओव्हरच्या क्रिकेटमध्ये अतिशय धोकादायक संघ आहे आणि बांगलादेश (Bangladesh) संघ भारताला अडचणीत आणू शकतो, अशी भविष्यवाणी करण्यात आलीये.

Jun 16, 2023, 05:16 PM IST

Asia Cup 2023: अखेर आशिया कपची तारीख ठरली; भारत-पाक सामन्याबाबत मोठा निर्णय

Asia Cup 2023 Date: आशिया कपच्या ( Asia Cup ) तारखांची घोषणा करण्यात आली आहे. यंदाचा आशिया कप हा हायब्रिड मॉडलनुसार ( Hybrid Model ) खेळवण्यात येणार आहे. मात्र यामुळे पाकिस्तानला मोठा धक्का बसला आहे. 

Jun 15, 2023, 05:57 PM IST

ICC World Cup 2023 Schedule: अखेर तारीख ठरली! भारत-पाकिस्तान हाय व्होल्टेज मॅच लवकरच

ICC World Cup 2023 Schedule: तमाम क्रिकेटफॅन्ससाठी आनंदाची बातमी आहे. या मॅचची क्रिकेट फॅन्स आतुरतेने वाट पाहत असतात त्या मॅचची तारीख आता ठरलीय.. क्रिकेट वर्ल्ड कपच्या रणभूमीवर भारत-पाकिस्तान मॅच रंगणार आहे. (ODI World Cup)

 

Jun 12, 2023, 08:38 AM IST

एक मिस कॉल आला आणि भाऊ थेट बांगलादेशला पोहोचला, पण... भारतीय मुलाच्या लव्ह स्टोरीचा असा झाला 'The End'

Bangladesh News : खऱ्या प्रेमाच्या शोधात असलेल्या एका तरुणाला बांगलादेशातील कुश्तिया जिल्ह्यातील एका तरुणीचा मिस कॉल आला होता. त्याने उत्तर देण्यासाठी परत फोन केला तेव्हा पलीकडून मुलीच्या तोंडून हॅलो ऐकताच तो प्रेमात पडला. आवश्यक कागदपत्रे नसतानाही, त्याने बांगलादेशला जाण्याचे ठरवले.

Jun 2, 2023, 06:41 PM IST

World Cup 2023: 2 वेळा विश्वविजेते, आता विश्वचषकात पात्र ठरतानाही 'या' संघाच्या नाकेनऊ

ICC World Cup 2023 Updates: क्रिकेट जगतात निर्धारीत षटकांच्या विश्व चषकाची सुरुवात झाली आणि सलग दोन वेळा बलाढ्य वेस्टइंडिजने जेतेपद पटाकावलं. एकेकाळी क्रिकेटमध्ये दबदबा असलेला विडिंजचा संघाला आता मात्र संघर्ष करावा लागतोय.

May 11, 2023, 02:28 PM IST

World Cup 2023: इंद्रदेवामुळे 'या' संघाचं विश्व चषकात खेळण्याचं स्वप्न भंगलं, 8 संघ निश्चित

ICC World Cup 2023 Team List: विश्वचषक स्पर्धेत कोणते आठ संघ खेळणार याचं चित्र स्पष्ट झालं आहे. 50 षटकांच्या एकदिवसीय वर्ल्ड कप स्पर्धेचं आयोजन यंदा भारतात होणार आहे. 

May 10, 2023, 03:22 PM IST

EVM हद्दपार! आता बॅलेट पेपरवर होणार मतदान; लोकसभा निवडणुकांसाठी सरकारची मोठी घोषणा

Ballot Paper : भारतात प्रत्येत निवडणुकीच्या वेळी ईव्हीएम हटावच्या घोषणा दिल्या जातात. मात्र प्रत्येक वेळी सरकारकडून ही मागणी अमान्य केली जाते. दुसरीकडे आता शेजारच्या बांग्लादेशात आता पुन्हा एकदा बॅलेट पेपरवर निवडणुका होणार आहेत

Apr 6, 2023, 10:29 AM IST

Dhaka Blast : ढाकामधील स्फोटातील मृतांचा आकडा 17 वर

 Dhaka Blast : ढाकामधील गुलिस्तान परिसरातील एका बहुमजली इमारतीत स्फोट झाल्यानंतर भीषण आग लागली. स्फोटाची माहिती मिळताच अग्निशमन दल घटनास्थळी पोहोचले, त्यानंतर आग विझवण्याचे आणि बचावकार्य सुरु करण्यात आले. त्याआधी आगीचा मोठा भडका उडला. यात 17 जणांचा होरपळून मृत्यू झाला. तर जखमींना ढाका मेडिकल कॉलेज रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तसेच स्फोटात रस्त्याच्या विरुद्ध बाजूला उभ्या असलेल्या बसचेही नुकसान झाले.

Mar 8, 2023, 07:51 AM IST

Hindu Temples Attacked: बांगलादेशमध्ये 14 Hindu मंदिरांची तोडफोड, मूर्तींची नासधूस; हिंदू संतापले

बांगलादेशमध्ये हिंदू मंदिरांवर हल्ला करत मूर्तींची तोडफोड करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. अज्ञातांकडून हा हल्ला करण्यात आला असून पोलीस तपास करत आहेत. पोलिसांनी हल्लेखोरांवर कडक कारवाई करण्यात येईल असं आश्वासन दिलं आहे. 

 

Feb 6, 2023, 07:41 AM IST

Hide And Seek : लपाछुपी खेळता खेळता बांग्लादेशात लपलेला मुलगा मलेशियात सापडला; विचित्र प्रकार पाहून सगळेच झाले शॉक

लपाछपी (hide and seek) खेळता खेळता हा मुलगा विना तिकीट आणि व्हीजा शिवाय फुकटमध्ये परदेशात फिरुन आला पण त्याची अवस्था अत्यंत भयानक झाली आहे. तो आश्चर्यकारकरित्या बचावला आहे. 

Jan 29, 2023, 05:40 PM IST

Mohammad Siraj चं सामान चोरीला! ढाका ते दिल्ली प्रवासात असं काय घडलं?

Siraj's bag was stolen: भारतात येण्यासाठी टीम इंडियाने ढाका (Dhaka) येथून विमान पकडलं. मोहम्मद सिराजला ढाकाहून दिल्लीकडे (Delhi) प्रवास करणार होता.

Dec 28, 2022, 05:07 PM IST

IND vs BAN: नॉर्मल वाटला व्हयं... Ashwin नं उभ्या उभ्या मारलाय सिक्स; बांग्लादेशच्या स्वप्नांचा चुराडा!

Ashwin single handed six Video: आश्विन आणि श्रेयस अय्यर (Shreyas Iyer) मैदानात होते. त्यावेळी भारताला सामना जिंकण्यासाठी 16 धावांची गरज होती. सामना रोमांचक स्थितीत पोहोचला होता.

Dec 25, 2022, 05:55 PM IST

Ban vs Ind, 2nd Test : बांगलादेशचे सामन्यात पुनरागमन, तर भारतावर पराभवाचं संकट

Bangladesh vs India, 2nd Test, Day 3 : दरम्यान दोन कसोटी मालिकेतील हा शेवटचा कसोटी सामना आहे. पहिली कसोटी जिंकून भारताने मालिकेत1-0 अशी आघाडी घेतली आहे. आता दुसरी कसोटी कोण जिंकते हे पाहावे लागणार आहे. 

Dec 24, 2022, 05:14 PM IST

Ind vs Ban : विराट कोहली बांगलादेशी खेळाडूवर भडकला, VIDEO आला समोर

Ind vs Ban Test Match : टेस्ट सामन्याच्या दुसऱ्या दिवशी टीम इंडियाचा पहिला डाव 314 धावावर आटोपला होता. यानंतर बांगलादेश मैदानात बॅटींगसाठी उतरली होती. दुसऱ्या दिवसाच्या तिसऱ्या सत्रात बांगलादेश बॅटींग करत होती. 

Dec 24, 2022, 01:58 PM IST