भारतातील या शहरात आहे 'मृत्यूचं हॉटेल', लोक फक्त मरायला येतात अन् एका दिवसासाठी देतात एवढं भाडे
आज आम्ही अशा विचित्र हॉटेलबद्दल सांगणार आहोत, ज्याबद्दल ऐकून तुम्हाला धक्का बसेल. वाराणसीच्या गंगा घाटाच्या किनारी अनेक मृत्यूचं हॉटेल आहे.
Feb 1, 2025, 08:29 PM IST